Rupali Thombare : तुमचं स्वागत करू! अजित पवारांच्या कारवाईनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून रुपाली ठोंबरेंना थेट ऑफर

Rupali Thombare : राज्यातील राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party) मोठी हालचाल सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षाच्या नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करताच दोन नावं गायब दिसली.   रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) आणि अमोल मिटकरी (Amol Mitkari). या दोघांना प्रवक्तेपदावरून वगळण्यात आलं असून, या निर्णयानंतर पक्षात मोठी चर्चा … Read more

Sushma Andhare on Ashish Shelar: “शेलारजी फार डिंग्या मारू नका, बेस्ट निवडणुकीतही तुम्ही तीर मारले नाहीत. तुम्हाला नवख्या आघाडीने चारी मुंड्याचीत केलं, तेव्हा गपगार गोधडीत पडा”; सुषमा अंधारे कडाडल्या

Sushma Andhare on Ashish Shelar :  मुंबई (Mumbai city) येथील बेस्ट पतपेढी निवडणुकीत आश्चर्यकारक निकाल लागल्यानंतर राजकीय वाद पुन्हा पेटला आहे. शशांक राव (Shashank Rao panel) यांच्या पॅनलने तब्बल 14 जागांवर विजय मिळवत वर्चस्व गाजवलं, तर आमदार प्रसाद लाड (Prasad Lad MLA) यांच्या पॅनलला केवळ 7 जागा मिळाल्या. ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला (Thackeray brothers panel) … Read more

Sushma Andhare : गुरुपौर्णिमेचा ‘मोका’ की आयकर विभागाचा ‘धोका’? सुषमा अंधारेंचा शिंदेंवर निशाणा

Sushma Andhare : पावसाळी अधिवेशन सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अचानक दिल्लीला भेट दिली. त्यांच्या या दौऱ्याचे कारण गुप्त ठेवले गेले असले तरी, या भेटीमागे आयकर विभागाच्या (Income Tax Department) नोटीशीचा संदर्भ असू शकतो, असा संशय ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी व्यक्त केला आहे. सुषमा अंधारे यांची खोचक … Read more

Nishikant Dubey on Sushma Andhare : निशिकांत दुबेला तुडवायचं की त्याच्याकडून तुडवून घ्यायचं हे ठरवा, ठाकरे गटाचे फडणवीसांना आव्हान

Nishikant Dubey on Sushma Andhare : ठाकरे गटाच्या (Thackeray Group) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपचे (BJP) खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांच्या वादग्रस्त विधानावर जोरदार टीका केली आहे. अंधारे यांनी स्पष्ट शब्दांत विचारलं, “भाजपच्या मराठी नेत्यांनी ठरवावं, दुबेंकडून तुडवून घ्यायचं की त्याला तुडवायचं!” “मराठी माणसाला धमकी म्हणजे महाराष्ट्रालाच आव्हान” दुबे यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या वक्तव्यात … Read more

Sushma Andhare & Kunal Kamra : ब्रेकींग! सुषमा अंधारे आणि कुणाल कामराला दणका! विधीमंडळाने केली मोठी कारवाई

Sushma Andhare & Kunal Kamra : पावसाळी अधिवेशनात मोठी खळबळ उडवणाऱ्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे शिवसेना (Thackeray Group) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि विनोदी कलाकार कुणाल कामरा (Kunal Kamra) यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मागील अधिवेशनात या दोघांवर हक्कभंगाची मागणी करण्यात आली होती, ज्यावर आता विधानपरिषदेत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काय आहे … Read more

Eknath Shinde Jai Gujrat : पुण्यात अमित शाहांसमोर एकनाथ शिंदेंनी दिला ‘जय गुजरातचा’ नारा, राज्यात संतापाची लाट..

Eknath Shinde Jai Gujrat :  राज्यात सध्या मराठी अस्मितेचा मुद्दा तापलेला असताना, पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाषणाच्या शेवटी “जय हिंद, जय महाराष्ट्र” म्हणताच क्षणभर थांबून “जय गुजरात” (Jai Gujarat) असंही उद्गारले. या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हा कार्यक्रम पुणे (Pune) येथील कोंढवा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झाला होता, ज्यात केंद्रीय … Read more

Sushma Andhare : चाकणकरांच्या ब्लॅकमेलर गँगकडून फोटो मॉर्फ करून महिलांची बदनामी, सुषमा अंधारेंनी अजितदादांना पत्र लिहीत केला गंभीर आरोप

Sushma Andhare : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मयुरी हगवणे हिने काही दिवसांपूर्वी महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीकडे वेळेवर गांभीर्याने लक्ष दिले गेले असते, तर वैष्णवीला आत्महत्या करावी लागली नसती, असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी आणि विरोधकांनी केला आहे. या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, … Read more

Sushma Andhare : मह्या, कितीवेळा थांबवलं? लहानाचं मोठं होताना पाहिलंय, निष्प्राण देह बघायची हिंमत नाही, सुषमा अंधारे भावूक

Sushma Andhare : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या राजकीय कारकिर्दीतील लढवय्या आणि धारदार व्यक्तिमत्त्वाला सर्वजण परिचित आहेत, मात्र त्यांच्या एक हळव्या बाजूचे दर्शन एका भावनिक प्रसंगात झाले. सुषमा अंधारे यांचे अत्यंत जवळचे मित्र महेश यांचे बाईक अपघातात निधन झाले आहे. या दुःखद घटनेमुळे सुषमा अंधारे भावनिक होऊन फेसबुक पोस्ट द्वारे आपले … Read more

‘या’ कारणामुळे फडणवीसांनीच…; संदीप देशपांडेंवरील हल्ल्याचे फडणवीस कनेक्शन, गंभीर आरोपांनी खळबळ

Sushma Andhare

Sushma Andhare: मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. देशपांडे यांच्या हल्ल्याप्रकरणी खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्याची देखील मागणी केली जात आहे. या प्रकरणात आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उडी … Read more

“वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा”; शिवसेना नेत्याने शेअर केलेले ‘ते’ फोटो चर्चेत; पहा फोटो…

नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक विकास कामांची उद्घाटनं केलीत. त्यातील महत्वाचे म्हणजे मुंबई मेट्रोचे उद्घाटन. परंतु विरोधी पक्षाने या दौऱ्यावर निशाणा साधत जोरदार टीका करायला सुरवात केली आहे. या दौऱ्याला ज्या विकास कामांची उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली ती कामे ठाकरे सरकारने केलेले आहेत असा विरोधी पक्ष … Read more