KL Rahul: माझ्याऐवजी ‘या’ खेळाडूला मॅन ऑफ द मॅच मिळायला हवा होता, के एल राहुलच्या वक्तव्याने चाहतेही झाले हैराण

KL Rahul, Suryakumar Yadav, Rohit Sharma, Dinesh Karthik/ भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील रोमहर्षक 3 सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसरा सामना 2 ऑक्टोबर म्हणजेच काल गुवाहाटी येथील बुर्सपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये भारताने 16 धावांनी मालिका जिंकण्याबरोबरच ही सीरीजही जिंकली. त्याचबरोबर टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयात टीमचा उपकर्णधार केएल राहुलने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संघाला … Read more

Virat kohli : विराटच्या चुकीमुळे जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला सुर्यकुमार झाला आऊट? सोशल मीडियावर होतोय ट्रोल, ‘त्या’ ओव्हरमध्ये काय घडलं?

भारत – दक्षिण आफ्रिका दुसऱ्या टी २० सामन्यात काल सुर्यकुमार यादव सोबत अशी घटना घडली ज्यामुळे विराट कोहलीला त्यासाठी जबाबदार धरलं जात आहे. नेटिझन्स सोशल मीडियावर विराटप्रति राग व्यक्त करत आहेत. आता विराटने नेमकी काय चूक केली? जाणून घेऊयात. कालच्या सामन्यात सूर्यकुमार यादव भन्नाट फटकेबाजी करत होता. तो सामन्यात शतक झळकावेल असे वाटत होते. पण … Read more

IND vs SA : सुर्याच्या वादळात दक्षिण आफ्रीकेचा पालापाचोळा; भारताने सामन्यासह सिरीजही घातली खिशात

team india

IND vs SA | भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका संघात मालिकेचा दुसरा टी-२० सामना आज पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताने २० षटकात २३७ धावा करत दक्षिण आफ्रिकेला घाम फोडला. हे आव्हान पार करत दक्षिण आफ्रिकेला २२१ धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकेनेही चांगली खेळी केली. भारतीय … Read more

Team india : भारतानं हरवलं ऑस्ट्रेलियाला पण मिरची लागली पाकिस्तानला, वाचा काय घडलं..

Team india | भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने एक चेंडू बाकी असताना 4 गडी गमावून विजय मिळवला. विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले. कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 33 वे अर्धशतक पूर्ण केले. तर दुसरीकडे सूर्यकुमार यादवने 69 धावा … Read more

IND vs AUS : विराट सुर्यापुढे ऑस्ट्रेलियाचे अक्षरश: लोटांगण; भारताने सामन्यासह मालिका जिंकत कांगारूंची जिरवली

IND vs AUS | भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने एक चेंडू बाकी असताना 4 गडी गमावून विजय मिळवला. विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले. कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 33 वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने 63 धावा केल्या.  तर … Read more

पत्रकार घेत होता फिरकी, सुर्यानेही शक्कल लढवत असे उत्तर दिले सगळ्यांना आले हसू, पहा व्हिडीओ

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघ मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर तिसरा एकदिवसीय सामना खेळण्यात आला.  अशा स्थितीत अखेरचा सामना भारत आणि इंग्लंड या दोघांसाठी निर्णायक ठरला. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात विजयाने मालिकेची सुरुवात केली, मात्र दुसऱ्या वनडेत यजमानांनी आपल्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर विजय मिळवत शानदार पुनरागमन केले. त्याचवेळी, सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने सांगितले की, … Read more

सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यरमुळे झाले ‘या’ स्टार खेळाडूचे करीअर उद्ध्वस्त, संघातून झालीये कायमची हकालपट्टी

भारतीय संघासोबत खेळणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, पण फार कमी खेळाडूंना ही संधी मिळते. भारतीय संघात स्थान मिळवणे हे खूप अवघड काम आहे, पण त्याहूनही कठीण काम म्हणजे टीम इंडियात आपले स्थान टिकवणे. टीम इंडियाचा एक स्टार क्रिकेटर दिर्घकाळापासून भारतीय संघात परतण्याची संधी शोधत आहे. पण त्याच्या पुनरागनमाची शक्यता पूर्णपणे संपली आहे. (manish pandey career … Read more

‘या’ दोन खेळाडूंमुळे श्रेयस अय्यरचे भारतीय संघातील स्थान धोक्यात, होऊ शकते हकालपट्टी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर सध्या खास अशी कामगिरी करताना दिसत नाहीये. वास्तविक, या मालिकेतील आतापर्यंतच्या तीनही सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरने खास अशी कामगिरी केलेली नाही. आता माजी भारतीय खेळाडू वसीम जाफरने मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की श्रेयस अय्यरचा फ्लॉप शो असाच सुरू राहिला तर सूर्यकुमार यादव आणि विराट … Read more

तब्बल साडेसात वर्षांनंतर KRK ने सुर्यकुमार यादवच्या ‘त्या’ ट्विटला दिले उत्तर, वाचा पुर्ण प्रकरण

अभिनेता आणि समीक्षक केआरके सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. अनेकदा केआरकेचे ट्विट चर्चेत येतात, अशा परिस्थितीत पुन्हा एकदा केआरके त्याच्या एका ट्विटमुळे चर्चेत आला आहे. केआरकेचे हे ट्विट भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवशी संबंधित आहे. केआरकेने आता सूर्यकुमारच्या सुमारे साडेसात वर्ष जुन्या ट्विटला उत्तर दिले आहे, अशा परिस्थितीत दोघांचे ट्विट चर्चेत आले आहेत.(After seven and a … Read more