subramanyam swami : “शिंदे-फडणवीस सरकार जनतेतून आलेले नाही, फडणवीस जास्त बोलले तर ते उपमुख्यमंत्री राहणार नाही”

Eknath Shinde Devendra Fadanvis

subramanyam swami on bjp shinde government | काही महिन्यांपूर्वी राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झाले आहे. या सरकारवर विरोधी पक्षनेते वारंवार टीका करताना दिसून येत आहे. हे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेते करत आहे. अशात भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. वाराणसी आणि तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉर तयार करण्याचा विचार … Read more

subramanyam swami : मोदी हिंदुत्ववादी नाही, ज्यांना वाटतं ते चांगले काम करताय ते मोदीचे चमचे; भाजप नेत्याचा घरचा आहेर

Narendra Modi

subramanyam swami criticize narendra modi  | काही महिन्यांपूर्वी राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झाले आहे. या सरकारवर विरोधी पक्षनेते वारंवार टीका करताना दिसून येत आहे. हे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेते करत आहे. अशात भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. वाराणसी आणि तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉर तयार करण्याचा विचार राज्य … Read more

BJP : बड्या नेत्याचा भाजपला घरचा आहेर, म्हणाला, २०२४ ला भाजपला महाराष्ट्रात पराभवाला सामोरे जावे लागेल

devendra fadanvis

BJP | माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयाबाबत भीती व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील नागपूर येथील पंचायत समिती निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला सावध केले आहे. देशाची ढासळती अर्थव्यवस्था आणि चीनच्या सीमेवरील भूभागाचे नुकसान पाहता 2024 च्या निवडणुकीत भाजपचा विजय अवघड असल्याचेही ते म्हणाले. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, … Read more

Akshay Kumar: अक्षय कुमारला होणार अटक? ‘या’ कारणामुळे राम सेतू वादाच्या भोवऱ्यात, टीमला आली नोटीस

Akshay Kumar, Ram Sethu, Subramaniam Swamy, Jacqueline Fernandez/ ‘राम सेतू’ ( Ram Setu) चित्रपटात तथ्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी सुब्रमण्यम स्वामी ( Subramanian Swamy ) यांनी अक्षय कुमार ( Akshay Kumar ) आणि त्याच्या टीमला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. भाजप नेत्याच्या मते, रामाचे सीतेवरील प्रेम प्रतीकांमध्ये कमी लेखले जाऊ शकत नाही. रामाचे सीतेवरील प्रेम त्यांच्या सोयीनुसार एलोब्रेट … Read more

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर शासनाच्या ताब्यातून काढण्यासाठी सुब्रमण्यम स्वामींनी थोपटले दंड, घेतला मोठा निर्णय

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर शासनाच्या ताब्यातून काढण्यासाठी भाजप नेते डॉ सुब्रमण्यम स्वामी आता चांगलेच तयारीला लागले आहेत. विठ्ठल मंदिर सरकारमुक्त करण्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांनी वारकरी संप्रदायातील महाराजांची नुकतीच भेट घेतली आहे. माहितीनुसार, पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकारमुक्त करण्यासाठी ते लवकरच पंढरपूरलाही … Read more

‘मोदी भक्तांची अडचण आहे की ते अशिक्षीत आहेत, ते माझ्या PHD शी स्पर्धा करू शकत नाहीत’

Narendra Modi

भाजपचे माजी राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी(Subramanyam Swami) हे त्यांच्या वक्तव्याने आपल्याच पक्षासाठी अडचणी निर्माण करत आहेत. ते दररोज मोदी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसतात. त्याचबरोबर त्याच्या या ट्विटमुळे त्यांना ट्विटरवर ट्रोलही केले जात आहे.(the-problem-with-modi-devotees-is-that-they-are-uneducated) भाजपचे माजी खासदार स्वामी यांनी आरोप केला की, पंतप्रधान मोदींकडे(Pm Modi) आंधळे भक्त कर्मचारी आहेत जे पैसे घेऊन मला शिवीगाळ … Read more

‘IPL च्या फायनलमध्ये झाली होती मॅचफिक्सींग’, भाजप नेत्याचा जय शहांवर गंभीर आरोप

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी हे आपल्याच पक्षावर निशाणा साधत आहेत. आता स्वामींनी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डावर (बीसीसीआय) हल्लाबोल केला आहे. आयपीएल 2022 च्या फायनलमध्ये त्यांनी हेराफेरी केल्याचा आरोप केला होता. सुब्रमण्यम स्वामी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे की, गुप्तचर यंत्रणांचा असा विश्वास आहे की, आयपीएलच्या निकालांमध्ये हेराफेरी झाली आहे. यासाठी तपास आवश्यक आहे आणि … Read more

कश्मीरात हिंदूचे खून होताहेत, शहा राजीनामा द्या अन् क्रिडामंत्री व्हा, तुम्हाला क्रिकेटमध्येच इंटरेस्ट आहे

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून टार्गेट किलिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. काश्मिरी पंडितांना लक्ष्य करुन त्यांच्या हत्या केल्या जात आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेवरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. (subramnyam swami angry on shaha because of kashmir attacks) अशात भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणावरुन भाजपवरच निशाणा साधला आहे. … Read more

सुब्रमण्यम स्वामींचा खळबळजनक आरोप, म्हणाले, IPL मध्ये हेराफेरी झाली, याची चौकशी झाली पाहिजे

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी हे आपल्याच पक्षावर निशाणा साधत आहेत. आता स्वामींनी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डावर (बीसीसीआय) हल्लाबोल केला आहे. आयपीएल 2022 च्या फायनलमध्ये त्यांनी हेराफेरी केल्याचा आरोप केला होता. सुब्रमण्यम स्वामी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे की, गुप्तचर यंत्रणांचा असा विश्वास आहे की, आयपीएलच्या निकालांमध्ये हेराफेरी झाली आहे. यासाठी तपास आवश्यक आहे आणि … Read more

कश्मीरमध्ये रोज हिंदूंच्या हत्या होताहेत, अमित शहांना गृहमंत्री पदावरून काढा अन्…; भाजप नेत्याचा घरचा आहेर

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून टार्गेट किलिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. काश्मिरी पंडितांना लक्ष्य करुन त्यांच्या हत्या केल्या जात आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेवरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. (subramanyam swami angry on amit shaha) अशात भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणावरुन भाजपवरच निशाणा साधला आहे. त्यांनी गृहमंत्री अमित … Read more