Raj Thackeray and Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; तपोवनातील वृक्षतोडीबाबत चर्चा, नाशिकमध्ये बैठकीत काय ठरलं?

Raj Thackeray and Sayaji Shinde:  नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तपोवन (Tapovan) येथे झाडं तोडण्याच्या प्रस्तावावरून सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड ताणले आहे. या वादात अभिनेते आणि सह्याद्री देवराई संघटनेचे प्रमुख सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी सक्रिय भूमिका घेतली असून, त्यांनी तपोवनाला भेट देऊन वृक्षतोडीला विरोध केला. तरीसुद्धा राज्य सरकार साधूग्राम उभारणीसाठी तपोवनातील झाडे कापण्याच्या निर्णयावर … Read more

Nashik Tapovan Tree cutting: सरकार आपलं दुश्मन…, राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा… सयाजी शिंदे यांचं मोठं वक्तव्य

Nashik Tapovan Tree cutting:  नाशिक (Nashik) येथील तपोवन झाडतोडीविषयक प्रकरण सध्या राज्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापवण्याचे काम करत आहे. अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी मनसे (Shiv Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेत, झाडं ही आपल्या आई–बापासमान असल्याचे सांगितले. शनिवारी मनसेने नाशिकच्या तपोवनाबाबत आपली ठाम भूमिका मांडली होती आणि नागरिक आंदोलनही … Read more

Sayaji Shinde : “झाडं आमचे आईबाप, साधू आले गेले आम्हाला फरक पडत नाही, पण…” ; सयाजी शिंदेंनी गिरीश महाजनांना सुनावलं

Sayaji Shinde : नाशिकच्या तपोवन (Tapovan) परिसरात सुरू असलेल्या वृक्षप्रेमींच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) येथे आले होते. त्यांनी स्पष्ट केले की, नाशिकमधीलच नाही तर महाराष्ट्रात कुठेही झाड तुटू देणे अगदीही मान्य नाही. “झाड म्हणजे आपले आई-बाप आहेत. साधूग्राम (Sadhugram) साठी एकही झाड तुटू देणार नाही. साधू आले गेले, ते … Read more

Raj Thackeray : हिंदूंनी अंत्यविधीसाठी लाकडं वापरणं थांबवा! राज ठाकरेंच्या मुद्द्याला ‘या’ अभिनेत्याचा पाठिंबा, म्हणाले, पुढच्या पिढीसाठी…

raj thackeray

Raj Thackeray : मुंबई : गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध विषयांवर परखड भूमिका मांडली. मुंबईतील नद्यांपासून महाकुंभ मेळ्यापर्यंत अनेक विषयांवर भाष्य करताना त्यांनी जंगलतोडीचा मुद्दाही उपस्थित केला. अंतिमसंस्कारासाठी लाकडाचा वापर होत असल्याने झाडांची मोठ्या प्रमाणात तोड होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राज ठाकरे काय म्हणाले? “ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका … Read more

सयाजी शिंदेंचं पहीलं मानधन येताच आईने दिली होती ‘ही’ धक्कादायक प्रतिक्रीया; वाचून हैराण व्हाल

Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदे एक प्रसिद्ध अभिनेते आहे. कला क्षेत्रासोबत सामाजिक क्षेत्रात देखील त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. मराठी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, गुजराती आणि हिंदी यांसारख्या विविध भाषांतील चित्रपटांमध्ये त्यांनी कामे केली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत तर त्यांनी ‘एक से बडकर’ एक भूमिका केल्या आहेत. आपल्या कामासोबत सामाजिक जबाबदारीचे देखील भान असणारे सयाजी … Read more

सयाजी शिंदेंचं १ तासाचं मानधन बघून आईची होती ‘अशी’ प्रतिक्रिया, वाचून डोळ्यात पाणी येईल

Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदे एक प्रसिद्ध अभिनेते आहे. कला क्षेत्रासोबत सामाजिक क्षेत्रात देखील त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. मराठी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, गुजराती आणि हिंदी यांसारख्या विविध भाषांतील चित्रपटांमध्ये त्यांनी कामे केली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत तर त्यांनी ‘एक से बडकर’ एक भूमिका केल्या आहेत. आपल्या कामासोबत सामाजिक जबाबदारीचे देखील भान असणारे सयाजी … Read more

सायन रुग्णालयातील वृक्षतोडीवर सयाजी शिंदेंनी व्यक्त केला संताप; म्हणाले, ज्या रुग्णालयात…

Sayaji Shinde

मराठमोळे अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) मागील अनेक वर्षांपासून वृक्षारोपण आणि त्यांच्या संवर्धनासाठी काम करत आहेत. वेगवेगळे उपक्रम राबवत याद्वारे लोकांना झाडांचे महत्त्व समजून देण्याचा ते नेहमीच प्रयत्न करत असतात. यादरम्यान नुकतंच सयाजी यांना मुंबईतील सायन रूग्णालयात वृक्षतोड होणार असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत यासंदर्भात आपला संताप व्यक्त केला आहे. … Read more

सहा एकरची देवराई जळून खाक झाल्यावर सयाजी शिंदेनी हात जोडून केली विनंती, म्हणाले..

अभिनेते आणि निसर्गप्रेमी असणारे सयाजी शिंदे (sayaji shinde) यांच्या कल्पनेतून उभा राहिलेल्या सह्याद्री देवराईला (sahyadri devrai) भीषण आग लागली आणि अनेक झाडे जळून खाक झाली. आगीत जवळजवळ 500 झाडं जळून खाक झाली. आगीबद्दल वेगवेगळे संशय व्यक्त केले जात आहेत. या घटनेमुळे सामाजिक कार्यकर्त्यांसह अनेक निसर्गप्रेमी हळहळ व्यक्त केली जात होती. (sayaji shinde first reaction on … Read more

सयाजी शिंदे यांची जीव की प्राण असलेली सह्याद्री देवराईला भीषण आग, दोन एकरातील ५०० झाडं जळून खाक

अभिनेते आणि निसर्गप्रेमी असणारे सयाजी शिंदे यांच्या कल्पनेतून उभा राहिलेल्या सह्याद्री देवराईला भीषण आग लागली. आगीत जवळजवळ 500 झाडं जळून खाक झाली. आगीबद्दल वेगवेगळे संशय व्यक्त केले जात आहेत. या घटनेमुळे सामाजिक कार्यकर्त्यांसह अनेक निसर्गप्रेमी हळहळ व्यक्त करत आहेत. ज्या सह्याद्री देवराईला आग लागली ती बीड जिल्ह्यातील पालवन येथील आहे. बीड जिल्ह्यात पडत असणारा सततचा … Read more