Bhaiya Gaikwad : किंगमेकर ग्रुपचा अध्यक्ष भैय्या गायकवाडला टोलनाक्यावरचा वाद चांगलाच भोवला, टोल कर्मचाऱ्यांनी बेदम चोपले

Bhaiya Gaikwad : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) घडलेल्या एका थरारक प्रकारामुळे ‘रिल स्टार’ आणि किंगमेकर ग्रुपचा अध्यक्ष भैय्या गायकवाड (Bhaiya Gaikwad) पुन्हा चर्चेत आला आहे. समृद्धी महामार्गावरील सावंगी टोलनाक्यावर (Savagni Toll Plaza) टोल भरण्याच्या वादातून भैय्याला टोल कर्मचाऱ्यांनी चांगलीच मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, “व्हिडीओ डिलीट कर” अशा आरोळ्या … Read more

Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर मध्यरात्री अचानक पंक्चर गाड्यांची रीघ; तपासात समोर आले धक्कादायक सत्य

Samruddhi Expressway Accident : महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा म्हणून ओळखला जाणारा समृद्धी महामार्ग (Samruddhi Expressway) सतत अपघातांच्या आणि विचित्र घटनांच्या चर्चेत असतो. नुकतीच मध्यरात्री झालेली एक घटना पाहून वाहनचालक हैराण झाले. नागपूरकडून (Nagpur) मुंबईकडे (Mumbai) जाणाऱ्या अनेक गाड्या अचानक पंक्चर झाल्याचे समोर आले. लोकांनी गाड्या थांबवून तपासणी केली असता ब्रिजवर विशिष्ट प्रकारचे खिळे ठोकलेले असल्याचे आढळले. … Read more

समृद्धी ठरतोय मृत्यूचा महामार्ग! भीषण अपघातात बसचा चक्काचूर; पाहून अंगावर काटा येईल

समृद्धी महामार्ग काही दिवसांपुर्वीच सगळ्यांसाठी खुला करण्यात आला. पण महामार्ग सुरू झाल्यापासून अपघातांची मालिका सुरू झाली आहे. समृद्धी महामार्गावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. वन्यप्राणी रस्त्यावर आल्यामुळेही अनेक अपघात घडले आहेत. गाडीचा टायर फुटल्यामुळेही अनेक अपघात झाले आहेत. अशातच आणखी एका भीषण अपघातामुळे एका प्रवाशाचा जीव गेला आहे. बुलढाण्यातील देऊळगाव … Read more

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, पती-पत्नीसह ११ महिन्यांचे बाळ जखमी; कारचा झाला चुराडा

car

Samruddhi Mahamarg car accident | नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले होते. पण त्यानंतर विचित्र घटना घडताना दिसून येत आहे गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना घडत आहे. आता गुरुवारी या मार्गावर तिसरा अपघात झाल्याचे समोर आले आहे. शिर्डीहून अमरावतीकडे येणाऱ्या एका कारचा समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. संबधित अपघात … Read more

samruddhi mahamarg : आधी अपघात झाला आता ट्रक अडकला, बाहेर काढण्यासाठी समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली खोदला खड्डा

truck

samruddhi mahamarg truck stuck | गेल्या काही वर्षांपासून राज्यातील समृद्धी महामार्गाची चर्चा होत होती. अखेर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी एक धक्कादायक बातमी समोर आली होती. सोमवारी समृद्धी महामार्गावर एक कार अपघात झाला होता. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. पण घटनेला काही … Read more

samruddhi mahamarg : मोदींनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले त्याच ठिकाणी पहील्याच दिवशी झाला भीषण अपघात

narendra modi

car accident on samruddhi mahamarg  | गेल्या काही वर्षांपासून राज्यातील समृद्धी महामार्गाची चर्चा होत आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या महामार्गाच्या एंट्री पॉईंटवरच एक अपघात झाला आहे. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. टोलनाक्यावर आलेल्या एका … Read more

Nagpur : लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; गाडीचा चक्काचूर

samruddhi mahamarg car accident

nagpur samruddhi mahamarg accident | गेल्या काही वर्षांपासून राज्यातील समृद्धी महामार्गाची चर्चा होत आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या महामार्गाच्या एंट्री पॉईंटवरच एक अपघात झाला आहे. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. टोलनाक्यावर आलेल्या एका कारने … Read more

Shinde group : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला निघालेल्या वाहनांचा भीषण अपघात; १५ गाड्यांचा जागीच चुराडा

शिंदे गटाने आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यासाठी समृद्धी महामार्गावरून जात असणाऱ्या ताफ्यातील वाहनांबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला असून, या अपघातात १५ ते १६ वाहनांचा चुराडा झाला आहे. सध्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटात खरी शिवसेना कोणाची आणि खऱ्या शिवसेनेची ताकद कोणामागे आहे हे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून दाखवून देण्यासाठी चढाओढ सुरू … Read more

Toll: बापरे! समृद्धी महामार्गावर टोल भरताना वाहनचालकांचे कंबरडे मोडणार, टोलची रक्कम ऐकून डोळे फिरतील

mahamarg samrudhi

टोल (Toll)गेल्या काही वर्षांपासून समृद्धी महामार्ग कायम चर्चेत आहे. या महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी याचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. आधी या महामार्गाच्या जमीन अधिग्रहणामुळे आणि नंतर नामकरणामुळे हा महामार्ग जोरदार चर्चेत होता. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे त्याचे नामकरण करण्यात … Read more

हिंदूत्व वगैरे तर बहाणा, १ हजार कोटींचा समृद्धी महामार्ग ठरलाय बंडामागचे खरे कारण

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केल्याने राज्यात राजकीय भूकंप निर्माण झाला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. राज्य सरकारला धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं हिंदुत्व सोडलं नाही. हेच हिंदुत्व घेऊन राजकारण करणार, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी … Read more