पंतप्रधान मोदींनी दिमाखात उद्घाटन केलेला एक्सप्रेस हायवे पाचव्याच दिवशी खचला; व्हिडिओ व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जुलै रोजी जालौनमध्ये बुंदेलखंड एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले होते. मात्र, हा एक्सप्रेसवे सुरू होऊन पाच दिवस झाले नाहीत, तोवरच पावसाने रस्ता खचल्याचं समोर आलं आहे. यावरून आता नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका होत आहे. बुंदेलखंडच्या या एक्सप्रेसवर पाचच दिवसात खड्डे पडले आहेत. बुंदेलखंडला नवी ओळख मिळवून … Read more