…अन् भाजपच्या धडाडणाऱ्या तोफा झाल्या शांत, नेत्यांनी बाळगले मौन, वाचा नेमकं काय घडलं?
राज्यात शिवसेना – भाजपची युती तुटल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. शिवसेनेने राष्ट्रवादी – कॉंग्रेस, कॉंग्रेससोबत हातमिळवणी करून राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. तसेच सत्तेपासून वंचित असलेले शिवसेनेमुळे पुन्हा सत्तेत आले. मात्र यात सर्वात जास्त कोंडी झाली ती भाजपची..! राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना भाजपने विरोधी पक्षाची भूमिका साकारली. मात्र ही भूमिका साकारत असताना भाजपने राज्य … Read more