Supriya Sule on Manikrao Kokate : विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून माणिकराव कोकाटेंना क्रीडा खाते; सुप्रिया सुळेचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाल्या…

Supriya Sule on Manikrao Kokate :  महाराष्ट्रातील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी केली गेली असून, त्यांना आता क्रीडा आणि युवक कल्याण विभाग (Sports and Youth Welfare) देण्यात आले आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला बोलला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळण्याचा मुद्दा … Read more

abdul sattar : डोक्यात सत्तेची हवा..! “तुम्ही दारू पिता का?” पीक पाहणी दौऱ्यादरम्यान मंत्री अब्दुल सत्तारांचा प्रश्न?

abdul sattar

abdul sattar : राज्यात शिंदे सरकार आल्यापासून शिंदे गटात नेते मंडळी चांगलेच चर्चेत आले आहेत. शिंदे गटातील नेते मंडळी तोंडाला येईल ते बोलत असल्याच पाहायला मिळत आहे. यामुळे कुठतरी सत्तेचा माज शिंदे गटातील नेत्यांना आला असल्याच बोललं जातं आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतच एक वक्तव्य केलं आहे. राज्यात सर्वत्रच … Read more

”भाजपने उडवलेला चिखल साफ धुण्याचे तंत्रज्ञान असलेली मशीन भाजपकडेच आहे”

एक महिन्यापेक्षा जास्त काळ लांबणीवर पडलेला मंत्रिमंडळ विस्तार आता झाला आहे. आज राजभवनातील दरबार हॉलमध्ये १८ आमदारांना मंत्रीपदाची शपथ राज्यपालांकडून देण्यात आली. या शपथविधी सोहळ्यानंतर मात्र विरोधी बाकावर असणाऱ्या काँग्रेस पक्षाचे नेते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. (BJP has the machine with the technology to wash away the mud thrown by BJP”) सचिन … Read more

भाजप नेत्यानेही दिली होती औरंगजेबाच्या कबरीला भेट; काॅंग्रेस नेत्याने पुरावे देत केली पोलखोल

congress bjp flag

राजकीय वातावरण तापलेलं असतानाच एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यामुळे निर्माण झालेला वाद आता वाढला आहे. आता या प्रकरणात काँग्रेसनेही उडी घेतली आहे. यापूर्वी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याबद्दल कॉंग्रेसने भाजप नेत्यांवर हल्लाबोल चढवला आहे. एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यापासून राजकरण तापलं आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीला … Read more

निवडणुकीत पराभूत होणारी काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी आणि.., गडकरींनी व्यक्त केली इच्छा

नुकत्याच लोकमतच्या एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसविषयी एक सूचक वक्तव्य केले आहे. “लोकशाहीसाठी काँग्रेस पक्ष मजबूत असणे आवश्यक आहे. सलग निवडणुकीत पराभूत होणारी काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी आणि पक्षाचे नेते निराश होऊन पक्ष सोडू नयेत, हीच आपली इच्छा आहे.” असे नितीन गडकरी यांनी काँग्रेसविषयी म्हटले आहे. पुढे बोलताना, “काँग्रेस पक्ष कमकुवत … Read more

खोटा कळवळा दाखवणाऱ्या भाजप नेत्यांना मराठा आंदोलनात जाताना लाज कशी वाटत नाही?

congress bjp flag

’15 दिवसांत मराठा आरक्षणााचा प्रश्न मार्गी लावतो अस सरकारने सांगितले होते. मात्र, त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून मी हा निर्णय घेतला असल्याचे खासदार संभाजी छत्रपती (sambhajiraje) यांनी म्हंटले आहे. तसेच संभाजी छत्रपती यांनी मराठा समाजाच्या उन्नतीसाठीच्या सात मागण्या मंजूर व्हाव्यात म्हणून शनिवारपासून उपोषण सुरू केलं आहे. कालच्या दिवसभरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल … Read more

“वारकरी संप्रदायात काही संघ भक्त परायण घुसले असून,कितीही दडवले तरी बोलण्यातून त्यांची चड्डी दिसतेच.”

बंडातात्या कराडकर यांना महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणं चांगलंच भोवलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी जाहीरपणे दिलगीरी व्यक्त केलेली असली तरी या प्रकरणावर पडदा पडताना दिसत नाही. नुकतेच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही त्यांच्यावर ट्विट करून निशाणा साधला आहे. बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध केला. … Read more

“हिंदुस्तानी भाऊला सोशल मीडियावर प्रस्थापित करून त्याला फेमस करणारी कंपनी भाजप”

bjp

सोमवारी राज्याच्या प्रमुख शहरांमधील हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर आले अन् त्यांनी ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात केलेल्या आंदोलनामागचा सूत्रधार हा ‘हिंदुस्थानी भाऊ’ नावाचा तरुण होता, ही बाब समोर आल्यानंतर सोशल मीडियाचा एक घातक पैलू समोर आला. आता याच घटनेवरून राजकारण तापायला लागलं आहे. (congress leader sachin sawant criticize on bjp) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू … Read more

मराठी अभिनेत्याला काढले मालिकेतून बाहेर; राजकीय भूमिका घेणे पडले महागात…

‘मुलगी झाली हो’ या स्टार प्रवाह चॅनलवरील मराठी मालिकेला सध्या प्रचंड प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारणारे किरण माने सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहेत. चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, त्यांनी मोदी भक्तांविरोधात वेळोवेळी केलेली पोस्ट. आता त्यांनी घेतलेली राजकीय भूमिका त्यांना चांगलीच महागात पडलेली आहे. किरण माने कित्येक दिवसांपासून विविध … Read more