“मी तुमचा कट्टर कार्यकर्ता पण तुम्ही ऊसाचे बिल न दिल्याने माझा भाचा तडफडून मेला”

भाजप खासदार संजय पाटील (sanjay patil) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या मालकीच्या असलेल्या नागेवाडी व तासगाव कारखान्याचे बील गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांना मिळालेले नाही त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. शेतकऱ्यांना दिलेले चेकही बाऊन्स झाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. शेतकऱ्यांनी यावरून मोर्चा काढला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता. तासगाव … Read more