जुनेजाणते कुस्तीपटू अस्लम काझींनी सिकंदरला दिला मोलाचा सल्ला; म्हणाले, आता हार मान्य कर आणि….

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होऊन एक आठवडा होऊन गेलाय. मात्र, तरी देखील सोशल मीडियावर या स्पर्धेची चर्चा रंगली आहे. उपांत्य फेरीत सिकंदर शेखच्या झालेल्या पराभवाने राज्यात वादळ निर्माण झाले आहे. या पराभवाला धर्माचा रंग चढवला जात असल्याचे सगळीकडे दिसून येत आहे. महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत सिकंदर शेख वर जाणूनबुजून अन्याय करण्यात आला आहे. … Read more

महाराष्ट्र केसरी विजेत्यांवर बक्षीसांचा वर्षाव जावा, बुलेट, ट्रॅक्टर..; शिवराज राक्षेनं केली ‘थार’ची सफर; पहा फोटो

महाराष्ट्र केसरीची गदा एकदा तरी जिंकावी, असं स्वप्न प्रत्येक पैलवानाचं असतं. मात्र ते प्रत्येकाला झेपणारं नसतं. हेच स्वप्न पूर्ण करता कुस्तीच्या अंतिम सामन्यात शिवराज राक्षे (Shivraj Rakshes) विजेता ठरला आहे. सध्या शिवराजचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिवराज राक्षेने मानाची केसरी गदा पटकावली आहे. पैलवान शिवराजने महेंद्र गायकवाड यांचा पराभव करत महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला … Read more