पंतप्रधान होताच शाहबाज शरीफ यांनी काश्मीरबाबतचा इरादा केला स्पष्ट, म्हणाले ‘…तोपर्यंत शांतता अशक्य’

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून घोषित होताच शाहबाज शरीफ यांनी भारताविषयी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. “काश्मीर प्रश्न काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार सोडवला पाहिजे. आम्हाला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत, पण जोपर्यंत काश्मीर प्रश्नावर शांततापूर्ण तोडगा निघत नाही तोपर्यंत ते शक्य नाही.” असे शाहबाज शरीफ यांनी बोलून दाखविले आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने शाहबाज शरीफ यांची पंतप्रधान म्हणून निवड … Read more