‘या’ कारणामुळे आमच्यात कधीच भांडणे का होत नाहीत; जेनेलियाने उघड केले सुखी संसाराचं गुपित
जेनेलिया आणि रितेश देशमुख सध्या त्यांच्या वेड चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या वेड चित्रपटाने काही दिवसातच ५० कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केले आहे. त्यांची लव्हस्टोरीही हटके आहे. बॉलिवूडमधील सर्वात क्युट कपलमध्ये त्यांची गणना होते. दोघेही एकमेकांना जवळपास १० वर्षे डेट करत होते. त्यानंतर दोघांनी २०१२ मध्ये लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहे ज्यांची नावं रायन आणि राहिल … Read more