“वुहानच्या ज्या लॅबमधून कोरोना पसरला त्या लॅबचा मालक बिल गेट्स आहे”
समाजसेविका मेधा पाटकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक विधान केले आहे. ज्या वुहान लॅबमधून कोरोना पसरल्याचा दावा केला जात आहे, त्या वुहान प्रयोगशाळेचे मालक बिल गेट्स असल्याचे मेधा पाटकर यांनी म्हटले आहे. मेधा पाटकर यांचा दावा आहे की चीनची वुहान प्रयोगशाळा बिल गेट्स फाऊंडेशनच्या मालकीची आहे. (medha patkar on bill gates) पुण्यातील एका कार्यक्रमात मेधा … Read more