चेन्नईच्या पराभवानंतर BCCI वर संतापला वीरेंद्र सेहवाग, म्हणाला, लाईट गेली होती तर…

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ मध्ये, गुरुवारी मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात सामना झाला. मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेला हा सामना वीज खंडित आणि तांत्रिक समस्येमुळे चर्चेत होता. गुरुवारी झालेल्या या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचे चाहते प्रचंड नाराज झाले आहे.(After the defeat of Chennai, Virender Sehwag got angry at BCCI) … Read more

सरावापेक्षा पार्टीवर जास्त लक्ष, खेळाडूंशीही भांडणं; सेहवागचे वॉर्नरवर गंभीर आरोप

डेव्हिड वॉर्नर आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकला नसला तरी या सिजनमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 फलंदाजांमध्ये त्याचा समावेश होतो. वॉर्नरशिवाय दिल्लीसाठी एकाही फलंदाजाला सलग धावा करता आल्या नाहीत.(focus-on-the-party-than-practice-arguing-with-the-players-sehwags-serious-allegations-against-warner) वॉर्नरने(David Warner) 2009 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून(Daredevils) आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. 2013 पर्यंत तो संघाचा भाग होता. वॉर्नरला 2014 … Read more

सेहवाग स्पष्टच बोलला, म्हणाला, ‘हे’ तीन खेळाडू मुंबई इंडियन्सच्या संघात नकोच

आयपीएल 2022 चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. आतापर्यंत 50 सामने खेळले गेले असून एकही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला नाही. मात्र, अव्वल चारमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी गुजरात टायटन्सला(Gujarat Titans) फक्त एका विजयाची गरज आहे. याशिवाय लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात प्लेऑफ गाठण्याची लढत सुरू … Read more

सेहवाग भेटला तर तो माझा खूप मार खाईल; पाकिस्तानी खेळाडूचं वक्तव्य

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण परस्पर तणावामुळे दोन्ही देशांमधील मालिका अनेक वर्षांपासून होत नाही. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आयसीसी स्पर्धेतच दिसले आहेत. (shoeb akhtar on virendra sehwag) तसेच जेव्हा-जेव्हा दोन्ही संघांमध्ये सामने झाले आहेत, तेव्हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने त्याच्या वक्तव्याने सगळ्यांचे लक्ष वेधून … Read more

टिम इंडियातून काढल्यानंतर रिद्धिमान साहाला धमकी कोणी दिली होती? झाला मोठा खुलासा

श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी ऋद्धिमान साहाला टीम इंडियात स्थान मिळाले नाही. साहासाठी टीम इंडियाचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. त्याला निवडकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे की, आता तुम्ही निवृत्ती घेऊ शकता.(who-threatened-riddhiman-saha-after-his-expulsion-from-team-india) बीसीसीआयला(BCCI) युवा खेळाडूंमध्ये गुंतवणूक करायची आहे. आता टीम इंडियात तुमची जागा बनलेली नाही. टीम इंडियाची घोषणा होताच एका पत्रकाराला वृद्धीमान साहाची मुलाखत घ्यायची होती. पण … Read more