Raj Thackeray : मनसेच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो; राजकीय वर्तुळात खळबळ – नेमकं घडतंय काय?

Raj Thackeray : महाराष्ट्रात सध्या मराठी विरुद्ध हिंदी या मुद्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाला जोरदार विरोध सुरू आहे. शिवसेना (Shivsena – Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारच्या … Read more

‘नोटांनी भरलेली बॅग, फडणवीसांचा फोन अन् मोहित कंबोज सुटला’; विद्या चव्हाण स्पष्टच बोलल्या

vidya chvhan

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज हे चांगलेच चर्चेत आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करून राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन केले आहे. सत्तेत आल्यापासून भाजप नेते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचं ट्विट करत कंबोज यांनी … Read more

‘कोण नवनीत राणा? ती तर बारमध्ये काम करायची…; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची टिका

navneet

दिल्लीतील कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana)यांनी पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. तसेच राणा विरुद्ध शिवसेना यांच्यातील शाब्दिक वाद अजूनही थांबलेला नाहीये. आज उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आम्हाला घरं जाळणारं हिंदुत्व नको, तर चूल पेटवणारं … Read more

बलात्कार पिडीत तरुणीवर चित्रा वाघ भडकल्या; म्हणतात, मला तर काहीच समजत नाहीये…

शिवसेना नेते रघूनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणात चित्रा वाघ अडकण्याचीही शक्यता वाढली आहे. (chitra wagh reaction on girls allegation) मला बळजबरीने पोलिसांना जबाब देण्यास चित्रा वाघ यांनी भाग पाडले आहे, असा गंभीर आरोप पीडित … Read more

आता नोटीसयुद्ध! विद्या चव्हानांना अब्रूनुकसानीची नोटीस दिल्यावर ठाकरे सरकारकडून फडणवीसांना ‘त्या’ प्रकरणात नोटीस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जितेन गजारिया या भाजपच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली होती. या घटनेवरून भाजप आणि महाविकास आघाडीच्या सरकारमधील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या … Read more