Rupali Chakankar : भाजपचे नेते म्हणाले तिजोरीचा मालक आपला, आता रुपाली चाकणकर रणांगणात; म्हणाल्या, ‘अर्थमंत्रीही आपलाच, तिजोरीच्या चाव्या देखील आपल्या हातातच’

Rupali Chakankar: राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष सध्या एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजना असो किंवा तिजोरीच्या चाव्या, कोणाकडे नेमका अधिकार आहे यावर राजकीय नेत्यांमध्ये वाद चिघळला आहे. या सगळ्या गोंधळामुळे जनतेत मात्र संभ्रम निर्माण झाला असून खऱ्या अर्थानं तिजोरीची चावी कोणाकडे आहे? असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर महिला … Read more

Rupali Chakankar : रुपाली चाकणकर संतप्त ; मालेगावातील चिमुरडी प्रकरणावर महिला आयोगाची कडक भूमिका, दोषींना फाशीची मागणी

Rupali Chakankar : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon) तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि खुनाच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. गावातील विजय संजय खैरनार नावाच्या 24 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची दगडांनी ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभरातून कठोर शिक्षेची मागणी होत आहे. या भीषण … Read more

Amol Mitkari & Ajit Pawar: अजितदादांनी एका हाताने काढून घेतलं, पण दुसऱ्या हाताने सन्मानाने दिलं, अमोल मिटकरींवर नव्या भूमिकेची जबाबदारी

Ajit Pawar and Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) संघटनेत गेल्या काही दिवसांत झालेल्या फेरबदलांनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या विश्वासू नेत्यांवर पुन्हा मोठी जबाबदारी टाकली आहे. काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या प्रवक्तेपदावरून वगळण्यात आलेले आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना पुन्हा महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली … Read more

Amol Mitkari and Rupali Patil Thombare News: अमोल मिटकरी आणि रुपाली पाटील ठोंबरे यांना प्रवक्तेपदावरून हटवले; अजित पवारांचा निर्णायक निर्णय, नव्या प्रवक्त्यांची नावे जाहीर!

Amol Mitkari and Rupali Patil Thombare News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP Ajit Pawar) पुन्हा एकदा मोठी हालचाल पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यं करून पक्षाचं नुकसान करणाऱ्या प्रवक्त्यांना बाजूला करण्यात आलं आहे. पक्षाध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या मोठ्या निर्णयानुसार, प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) … Read more

Rupali Chakankar : ‘महायुतीचं सरकार म्हणजे ब्रह्मा-विष्णू-महेश’; रुपाली चाकणकरांकडून देवाची उपमा

Rupali Chakankar : मुंबईत नरिमन पॉईंटवरील हॉटेल ट्रायडेंट येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील महिला आयोग परिषद आयोजित करण्यात आली. या शक्ती संवाद कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis CM) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच व्यासपीठावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या विजया राहाटकर (Vijaya Rahatkar NCW), … Read more

Rupali Chakankar on Rohini Khadse : स्वतःवर प्रसंग ओढवला तर वेळ कळते का? रोहिणी खडसेंच्या ट्विटवरून चाकणकरांचा चिमटा

Rupali Chakankar on Rohini Khadse : खराडी (Kharadi) येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या रेव्ह पार्टीवर (Pune Rave Party) पोलिसांनी २७ जुलै रोजी कारवाई केली. या कारवाईदरम्यान माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे … Read more

Rupali Chakankar Suraj Chavan and Nirmala Navale Roadshow : सूरज चव्हाण आणि रुपाली चाकणकर, निर्मला नवलेंचा शानदार रोड शो, अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत उत्साहाचा माहौल!

Rupali Chakankar Suraj Chavan and Nirmala Navale Roadshow : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती (Baramati) मध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra Women’s Commission) अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी उपस्थित राहून भेट दिली. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या कार्यकर्त्यांनी रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचे … Read more

rupali chakankar : उर्फीसाठी रुपाली चाकणकर थेट चित्रा वाघांनाच भिडल्या; म्हणाल्या, या गांधारी, तेव्हा…

rupali chakankar chitra wagh

rupali chakankar angry on chitra wagh  | बिग बॉस फेम उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ तिच्याविरोधात आक्रमक झाल्या आहे. पोलिसांनी उर्फीवर कारवाई करावी अशी मागणी चित्रा वाघ या करत आहे.

तसेच चित्रा वाघ या रस्त्यावर देखील उतरल्या होत्या. उर्फी जिथे दिसेल तिथे तिच्या कानशिलात लगावेल, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले होते. तसेच चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही यावरुन लक्ष्य केलं होतं.

आता चित्रा वाघ यांच्या टीकेनंतर रुपाली चाकणकरांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन आयोगाला जाब विचारणाऱ्या चित्रा वाघांवर रुपाली चाकणकर या चांगल्याच भडकल्या आहे. त्यांनी चित्रा वाघ यांना गांधारी असे म्हटले आहे.

राज्य महिला आयोगाकडे १०,९०७ तक्रारी आल्या आहेत, त्यापैकी ९,५२० तक्रारींचा आम्ही निकाल लावला आहे.  राज्य महिला आयोग व्यापक स्वरुपात काम करत आहे. त्यामुळे आयोगाने काय करायला पाहिजे हे कोणी सांगू नये, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

तसेच चित्रा वाघ यांना महिलांवर अन्यात झाला की वेदना होतात. मंंगेश मोहिते, राहूल शेवाळे आणि श्रीकांत देशमुख यांनी महिलांवर केलेल्या अन्यायाकडे सुद्धा ते लक्ष देतील. तसेच ते केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन पीडितांना न्याय मिळवून देतील, असे म्हणत चाकणकरांनी टोला लगावला आहे.

ज्या व्यक्तींवर अत्याचारांचे, बलात्कारांचे आरोप आहे, असे राहूल शेवाळे एका सार्वजनिक कार्यक्रमात व्यासपीठावर बसतात. तेव्हा चित्रा वाघ या काय गांधारीच्या रुपात असतात का? असा प्रश्न पडतो, असेही रुपाली चाकणकरांनी म्हटले आहे.

तसेच कोणी कोणते कपडे परीधान करायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. एखादा पेहराव ठराविक व्यक्तींना तो अश्लील वाटत असेल. पण इतरांना तो अश्लील वाटत नसेल. त्यामुळे आयोग अशा गोष्टींमध्ये वेळ घालवू शकत नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, असेही रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
रितेश-जेनेलियाच्या वेड चित्रपटात काम करणारी ‘ही’ बालकलाकार कोण आहे माहितीये का? वाचून शॉक व्हाल
ved : रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’ने लावले लोकांना ‘वेड’, ६ दिवसांत जमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
सूर्या-अक्षरची झंझावाती खेळी व्यर्थ; कर्णधार हार्दिकच्या ‘या’ घोडचुकीमुळे टिम इंडियाचा पराभव

rupali chakankar : रुपाली चाकणकर करणार रूपाली ठोंबरेंवर कठोर कारवाई; जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण

rupali thombre rupali chakankar

rupali chakankar on rupali thombre  | शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका तरुणीने गंभीर आरोप केले होते. त्यानंतर या वादात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी राहुल शेवाळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक लाईव्ह केले होते. त्या लाईव्हमध्ये त्यांनी पीडितेची ओळख उघडी करत तिची बाजू … Read more

तृप्ती देसाईंचा महिलांना सल्ला; वटपोर्णिमेला वडाच्या फांद्यांची पूजा करण्यापेक्षा..

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी वटपौर्णिमा सणाच्या बाबतीत एक विधान केलं आहे. “वटपौर्णिमा हा महिलांचा सण आहे. तो फक्त सुवासिनींचा सण नाही आहे. त्यामुळे विधवा महिलांनी देखील वटपौर्णिमा साजरी करावी”, असं वक्तव्य भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केलं आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी झाडाची पूजा करण्यापेक्षा झाडे लावली पाहिजेत, असा सल्ला देखील तृप्ती देसाई … Read more