ईडीचा राजीनामा देऊन उत्तरप्रदेशच्या निवडणूकीत उतरलेल्या अधिकाऱ्याचं काय झालं? वाचा..

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची मतमोजणी पार पडली असून पंजाब वगळता चार राज्यांमध्ये भाजपा सत्तेत आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने एक हाती सत्ता मिळविल्यामुळे समाजवादी पक्ष तोंडावर पडला आहे. उत्तर प्रदेशमध्ये लखनऊच्या जागेसाठी भाजप नेते राजेश्वर सिंह समाजवादी पक्षाचे अभिषेक मिश्रा यांच्याविरोधात उभे राहिले होते. राजेश्वर सिंह यांचा … Read more

पहिल्या दिवशी निवृत्ती अन् दुसऱ्याच दिवशी भाजपचे तिकीट; ईडीच्या अधिकाऱ्याला मिळाली विधानसभेची उमेदवारी

सध्या देशभरात उत्तर प्रदेश निवडणूकीची चर्चा सुरु आहे. अशात भाजप कोणत्या नेत्यांना कोणत्या मतदार संघातून तिकीट देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. असे असतानाच भाजपने एक हैराण करणारा निर्णय घेतला आहे. भाजपने ईडीचे माजी अधिकारी राजेश्वर सिंह यांना विधानसभा निवडणूकीचे तिकीट दिले आहे. सोमवारी केंद्र सरकारने ईडीचे अधिकारी राजेश्वर सिंह यांना स्वेच्छानिवृत्ती दिली आहे. त्यानंतर … Read more