आमदारांपेक्षा बीडकरांचा बैठकीत ‘रुबाब’, संतापलेल्या धंगेकरांचा थेट चंद्रकांत पाटलांसमोरच रूद्रावतार
पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandkant Patil) यांची पुण्यात (Pune) एक बैठक पार पडली. या बैठकी संदर्भात पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कसब्याचे नवनियुक्त आमदार रवींद्र धंगेकर ((Ravindra Dhangekar) यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. रवींद्र धंगेकर यांनी चालू बैठकीतून काढता पाय घेतला. त्यामुळे सध्या ही बैठक चर्चेचा विषय ठरत आहे. पालकमंत्री … Read more