Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा अजब दावा, आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर
Politics: बिहार विधानसभेच्या निवडणुकीत (Bihar Election Result 2025) एनडीए (NDA) ने मोठा विजय मिळवला आहे, ज्यात 202 जागा जिंकून विरोधकांच्या महागठबंधनला 35 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी एक थोडे अजब दावा केला आहे. रावल यांनी म्हटले … Read more