High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालयात क्लर्क, शिपाईसह विविध पदांच्या 2331 जागांसाठी मेगाभरती, जाणून घ्या पदनिहाय पगार

High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) आपल्या तिन्ही खंडपीठांसाठी – मुंबई (Mumbai), नागपूर (Nagpur) आणि औरंगाबाद (Aurangabad) – एक मोठी पदभरती जाहीर केली आहे. एकूण 2331 पदांसाठी अर्ज मागवण्यात येणार असून, यात लघुलेखक, लिपिक, वाहनचालक आणि शिपाईसारखी महत्वाची पदे आहेत. या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली गेली असून, अर्ज प्रक्रिया 15 … Read more

५०० च्या नोटेबाबत मोठी बातमी! RBI करणार मोठा बदल, ताबडतोब बँकेत जा अन् करा ‘हे’ काम

Rs.500

RBI : नोटबंदीनंतर देशभरात चलनाबाबत अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. आज आम्ही तुम्हाला नोटांशी संबंधित एक मोठे अपडेट सांगणार आहोत. भारतीय रिझर्व्ह बँक चलनात मोठे बदल करू शकते. तुम्हीही तुमच्या घरात नोटा साठवून ठेवल्या असतील तर लगेच जाणून घ्या आता कोणते बदल होऊ शकतात. देशभरात चलनात येणाऱ्या नोटांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा खुलासा केला आहे. … Read more

गावात दोन हेलिपॅड पण शाळा, रस्ते, रूग्णालय नाही; उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना झापले, म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील खिरवंडी या गावात दोन हेलिपॅड आहेत, मात्र रस्ते, पूल, शाळा, आणि रुग्णालय अशा प्राथमिक सुविधा नाहीत. दरम्यान, या गावातील पुराच्या पाण्यातून शाळेत जाणाऱ्या मुलींचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. विद्यार्थ्यांच्या या संघर्षाची उच्च न्यायालयाने दखल घेत या प्रकरणी स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली होती. त्यावर काल म्हणजेच गुरुवारी … Read more

तुम्ही कोणता सामाजिक न्याय केलाय? मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडेंना झाप झाप झापले

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे त्यांच्या निर्णयामुळे चर्चेत येत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे. त्यांनी सोलापूर येथील मूक-बधिर मुलांसाठीची शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण या निर्णयाला उच्च न्यायालाने स्थगिती दिली आहे. (mumbai high court angry on dhananjay munde) न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या निर्णयाला विरोध केला आहे. तसेच मुंबई उच्च … Read more

एसटी कामगारांना हायकोर्टाचा झटका! विलीनीकरणाची मागणी फेटाळत दिला ‘हा’ शेवटचा अल्टिमेटम

गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचारी राज्य सरकारविरोधात आंदोलन करत आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करा, अशी मागणी करत ते कर्मचारी संप करत आहे. राज्य सरकार वारंवार आवाहन करुन आणि अल्टिमेटम देऊनही ते संपावर ठाम आहे. (mumbai highcourt on st workers) आता पुन्हा एकदा याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. या प्रकरणी निकाल … Read more

घाबरले म्हणणाऱ्यांना नितेश राणेंचे जोरदार प्रत्यूत्तर; अटक करणाऱ्यांना पुन्हा दिली थेट धमकी

nitesh-rane-tweet2

सर्वोच्च न्यायालयाने(Supreme Court) अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर भाजप(BJP) आमदार नितेश राणे(Nitesh Rane) काल सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयासमोर शरण आले. त्यानंतर आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयासमोर शरण येण्यापूर्वी भाजप आमदार नितेश राणे यांनी ‘समय बलवान होता है’ असा आशयाचे ट्विट करत ठाकरे सरकारला टोला लगावला … Read more

ज्या नवरा-बायकोसाठी फडणवीसांनी पर्रिकरांना डावललं, तेच आता पक्के अडकले; भाजपवर नामुष्की

पुढील महिन्यात गोवा राज्यात विधानसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत. गुरुवारी भाजपने एकूण ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर गोव्यातील काही भाजप नेत्यांनी पक्षाविरोधात बंड केले आहे. काही नेते उमेदवारी मिळाल्यामुळे खुश देखील झाले आहेत. पण आमदार बाबूश मोन्सेरात आणि महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्या बाबतीत उमेदवारी मिळून देखील आनंद साजरा करण्याची … Read more

पब्लिक हॉलिडे घेणे कायदेशीर अधिकार नाही, सुट्टी कमी करण्याची वेळ आली आहे, न्यायालयाचा निकाल

high court

सार्वजनिक सुट्टी हा कायदेशीर अधिकार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. सिल्वासा येथील रहिवासी किशनभाई घुटिया (५१) आणि आदिवासी नवजीवन जंगल आंदोलन यांच्या याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. २ ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. दादरा आणि नगर हवेली (D&NH) ला १९५४ मध्ये या दिवशी पोर्तुगीज राजवटीपासून स्वातंत्र्य … Read more