आमदार लांडगेंचा ‘आखाड’! २१०० किलो मटन, तेवढेच चिकण, १२३० किलो मासे, १३ हजार अंडी; ७० हजार जणांच्या जेवणाची व्यवस्था
सध्या सर्वत्र आखाड पार्ट्या सुरू आहे. अवघे काही दिवस आता शिलक्क राहिले आहेत. सध्या मांसाहार खाणाऱ्यांची चांगलीच चंगळ सुरू आहे. घरोघरी सध्या मांसाहारवर दणका सुरू आहे. अशातच सध्या एका आखाड पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, ही आखाड पार्टी राज्यातील सर्वात मोठी असणार आहे. राज्यातील लोकप्रतिनिधीने एका दिवशी एका वेळी दहा ठिकाणी दिलेली … Read more