प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच ‘या’ अभिनेत्रीवर होत जिवापाड प्रेम पण…
Nana Patekar: प्रसिद्धी अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी त्यांच्या कलेच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 साली रायगड जिल्ह्यात झाला आहे. त्यांच खरं नाव विश्वनाथ पाटेकर आहे. परंतु, त्यांना नाना पाटेकर या नावाने ओळखले जाते. आज नाना पाटेकर यांच नाव दिग्गज कलाकारांच्या यादीत समावेश आहे. पाटेकर यांना एकापेक्षा … Read more