Suryakumar Yadav: दक्षिण आफ्रिकेविरोधातल्या पराभवानंतर सूर्यकुमार यादव संतापला, शुभमन गिलचं नाव घेत नको ते बोलला, नेमकं कोणाला ठरवलं जबाबदार?

Suryakumar Yadav: भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील दुसरा टी-20 सामना मुल्लानपूर येथे झाला आणि या सामन्यात टीम इंडियाला 51 धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु हा निर्णय चुकीचा ठरला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 213 धावांचे प्रचंड लक्ष भारतासमोर ठेवले. प्रत्युत्तरात टीम … Read more

Ajit Pawar Meet Amit Shah at Delhi : बिहार विजयाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची दिल्लीत अमित शाहांशी भेट; दोन्ही नेत्यांत 25 मिनिटांचा संवाद, राजकीय वर्तुळात खळबळ

Ajit Pawar Meet Amit Shah at Delhi :  बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर, बिहारमधील नीतीश कुमार (Nitish Kumar) आणि मोदी (Modi) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए युतीने ऐतिहासिक विजय साकारला आहे. एनडीएने एकूण २४३ जागांपैकी २०३ जागांवर विजय मिळवला. भाजपच्या विजयाने बिहारच्या महिला मतदारांनी एनडीएला भरपूर समर्थन दिल्याचे स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी … Read more

iPhone 17 Launch Event : टेकप्रेमींना थक्क करणारा क्षण! iPhone 17 भव्य लाँच इव्हेंट;बेस मॉडेलची किंमत किती असेल?

iPhone 17 Launch Event : जगभरातील तंत्रज्ञानप्रेमींच्या नजरा लागलेल्या ॲपलच्या (Apple company) वार्षिक “Awe Dropping” इव्हेंटला आता अवघे काही तासच उरले आहेत. हा कार्यक्रम 9 सप्टेंबर रोजी रात्री 10.30 वाजता भारतीय वेळेनुसार होणार असून, यावेळी कंपनी आपली बहुचर्चित iPhone 17 सिरीज (iPhone 17 series) बाजारात आणणार आहे. या नव्या आयफोनमध्ये आकर्षक स्लिम डिझाईन, सुधारित कृत्रिम … Read more

Gold Rate 6 August 2025: रक्षाबंधनाआधी सोन्याचा दर गगनाला भिडला! सर्वसामान्यांच्या खिशाला झटका, आजचा भाव किती?

Gold Rate : सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. रक्षाबंधनाच्या सणाच्या आधी, सोन्याच्या किमतीत झालेली वाढ नेहमीच लक्ष वेधून घेणारी असते. आजच्या वाढीमुळे सोन्याचे भाव सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ झाली आहे आणि आज त्यात आणखी 400 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याच्या वायदा बाजारात MCX वर सोन्याची किमत … Read more

Indian fighter : भारताची लढाऊ विमानं पाकिस्तानात घुसली, तीन एअरबेसवर तुफान हल्ला, प्रचंड नुकसान

Indian fighter : भारत-पाकिस्तान सीमावादाला पुन्हा एकदा धग लागली असून, सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानकडून भारतावर हवाई हल्ले करण्यात आले आहेत. पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून भारतीय हवाई तळांना लक्ष्य केलं असून, यानंतर भारतीय सैन्यानेही त्वरित आणि तीव्र प्रत्युत्तर दिलं आहे. या संघर्षात दोन्ही देशांच्या सैन्य दलांमध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु असून, परिस्थिती तणावपूर्ण आहे. … Read more

Gold : सोने ३६ हजार रुपयांनी स्वस्त होणार, कधीपर्यंत उतरणार भाव? वाचा काय म्हणतात तज्ञ..

Gold

Gold : सध्या भारतीय बाजारात सोन्याचे दर ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहेत. प्रति 10 ग्रॅम 91,000 रुपयांवर पोहोचलेले 24 कॅरेट सोने सामान्य खरेदीदाराच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पण येत्या काळात हे चित्र बदलू शकते, असा अंदाज जागतिक विश्लेषक संस्था मॉर्निंगस्टारने व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, पुढील काही महिन्यांत *सोन्याच्या किमतीत तब्बल 40 टक्क्यांहून अधिक घसरण होऊ शकते, … Read more

America : ज्याची भीती होती शेवटी तेच घडलं, अमेरिकेचा भारताला दणका, प्रचंड महागाई वाढणार, नेमकं काय केलं? जाणून घ्या..

America : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी भारत, चीन आणि इतर प्रमुख व्यापार भागीदारांवर नवीन आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी या धोरणाला “Discounted Reciprocal Tariff” असे नाव दिले असून, त्याअंतर्गत अमेरिका इतर देशांच्या कर रचनेच्या आधारावर प्रतिउत्तरात्मक शुल्क आकारणार … Read more

Mehdi Hasan Miraz : विजयानंतर बांगलादेशच्या मेहदी मिराझला चढला घमंड; म्हणाला मला फक्त 20 चेंडू..

Mehdi Hasan Miraz : बांगलादेश आणि भारत (BAN vs IND) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शेरे बांग्ला नॅशनल स्टेडियम, ढाका येथे खेळला गेला ज्यात बांगलादेशने टीम इंडियाचा 1 गडी राखून पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. बांगलादेशला विजय मिळवून देण्यात मेहदी हसन मिराझने मोलाचा वाटा उचलला, त्यानंतर त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. … Read more

हार्दीक पांड्याची जागा घेण्यासाठी ‘हा’ मराठमोळा खेळाडू सज्ज; एकट्याच्या बळावर संघाला जिंकवतोय

Hardik Pandya (

Arjun Tendulkar: विजय हजारे ट्रॉफी सध्या भारतीय देशांतर्गत खेळली जात आहे. ज्यामध्ये भारताचा युवा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकर जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे. गोव्याच्या बाजूने स्पर्धेत खेळताना अर्जुनने अरुणाचल प्रदेशविरुद्ध प्राणघातक गोलंदाजी केली. ज्यामुळे त्याच्या संघाला दणदणीत विजय मिळाला. आपल्या जबरदस्त बॉलिंगच्या जोरावर त्याने अरुणाचल प्रदेश संघाला केवळ १७५ धावांपर्यंतच मजल मारु दिली. भारतीय देशांतर्गत … Read more

प्रेक्षकांसमोर झुकवले मस्तक! हेल्मेटवरील तिरंग्याचे घेतले चुंबन; सुर्याचा भावूक व्हिडीओ व्हायरल

Cricket: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. २०२२ या वर्षात सुर्यकुमारने चांगली कामगिरी केली आहे. २० नोव्हेंबरला टीम इंडियाने न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात केली आहे. ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतील दुसरा सामना माऊंट मौनगानुई येथे खेळला गेला. जिथे सूर्यकुमार यादवने आपल्या कारकिर्दीतील दुसरे टी २० आंतरराष्ट्रीय शतक झंझावाती पद्धतीने … Read more