Shinde group : उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचे नाव नाकारले, शिंदेंना मात्र दिले, आयोगाने दोन्ही गटांना दिली ‘ही’ नावे
Shinde group | आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं होतं. त्यानंतर ठाकरे गटाकडूून संताप व्यक्त केला जात होता. पण आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ठाकरे गटाला आणि शिंदे गटाला नाव आणि चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे … Read more