Bacchu Kadu : कोकणातील राजकारणात प्रहारची धडक! बच्चू कडूंची रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत एंट्री, निवडणूक आयोगावरही संतापाचा सूर

Bacchu Kadu : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. 246 नगरपरिषदां आणि 42 नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून (10 नोव्हेंबर) सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता कोकणातील राजकारणात एक नवी हलचल झाली असून, प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) … Read more

Bacchu Kadu : मुख्यमंत्री एवढा लबाड कसा बोलतोय, शेतकरी तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाहीत, बच्चू कडू संतापले

Bacchu Kadu : बच्चू कडू (Bacchu Kadu Prahar Chief) यांनी मुख्यमंत्रींवर खणखणीत हल्ला करून सांगितले की, एनडीआरएफच्या निकषांशिवाय राज्य सरकार शेतकऱ्यांना कुठलीही मदत देणार नाही, असा दावायोग्य धोका आहे. ते म्हणाले की आधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Former Maharashtra CM) यांच्याकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याचा पत्र गेले होते; आता तेच बोलून आता “कायदा म्हणतो नाही” … Read more

Bachchu Kadu: निवडणुकीत व्हीव्हीपॅट नको, तर मग निवडणूका कशाला हव्यात? भाजप कार्यालयातच शिक्का मारा – बच्चू कडू

Bachchu Kadu : माजी आमदार आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आज (6 ऑगस्ट) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. यावेळी बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली. राज ठाकरे यांना मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी त्यांना आवाहन केले. बच्चू कडू म्हणाले, “शेतकरी एकत्र … Read more

‘होय मी गद्दारी केली आहे, पण आता…’; बच्चू कडू यांचे मोठे वक्तव्य, लोकांना कबुली देत म्हणाले…

bacchu kadu

प्रहार (Prahar) शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu kadu) त्यांच्या कामामुळे नेहमीच चर्चेत असतात. बच्चू कडू अपंग व्यक्तींसाठी काम करताना दिसून येतात. त्यांनी दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन व्हाव म्हणून अनेक वर्षं संघर्ष केला. अखेर त्या लढ्याला यश आलं. यादरम्यान बच्चु कडू यांनी मोठा खुलासा केला आहे. बच्चु कडू म्हणाले, मला गद्दार म्हणताय? होय, … Read more

बच्चू कडूंच्या अपघाताबाबत अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप, म्हणाले, भाजपच्या व्यक्तीकडून..

बऱ्याच दिवसांपासून नेत्यांच्या अपघाताचे सत्र सुरूच आहे. अनेक नेत्यांचे अपघात झाले पण कोणाला जास्त दुखापत झाली नाही. नुकताच बच्चू कडू यांचाही अपघात झाला. या अपघातात ते बचावले पण त्यांच्या डोक्याला मार लागला. यानंतर अनेक जणांनी त्यांच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रॅंड नेते अमोल मिटकरी यांनीही काळजी व्यक्त केली. ते म्हणाले की, जरी … Read more

bachchu kadu : ‘हे’ मंत्रिपद तर नक्कीच मला मिळणार, कारण मला…; बच्चू कडूंना पुन्हा लागली मोठी आशा

bachchu kadu

bachchu kadu on minister position  | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. मंत्रिपद, मनातील खदखद यांसारख्या अनेक गोष्टींमुळे काही आमदार नाराज असल्याचे म्हटले जात आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळत नसल्यामुळे आमदार बच्चू कडू नाराज असल्याचीही चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळालं होतं. पण भाजप-शिंदे सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद … Read more

Bachchu Kadu : मंत्रिपद चुलीत घाला! नाराजीनाट्यानंतर आता बच्चू कडू ‘नवीन सुखाच्या पाऊलवाटेवर’; वाचा नेमकं काय घडलं..

bachchu kadu

bachchu kadu new shocking statement  | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. मंत्रिपद, मनातील खदखद यांसारख्या अनेक गोष्टींमुळे काही आमदार नाराज असल्याचे म्हटले जात आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळत नसल्यामुळे आमदार बच्चू कडू नाराज असल्याचीही चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळालं होतं. पण भाजप-शिंदे सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद … Read more

bacchu kadu : मुख्यमंत्र्यांनी काट्याने काटा काढला..! मंत्रिपदापासून दूर ठेवलेल्या बच्चू कडूंना शिंदेंनी दिलं खास गिफ्ट

bacchu kdu eknath shinde

bacchu kadu : शिंदे गटात सामील झालेले अपक्ष आमदार बच्चू कडू हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. बच्चू कडू शिंदे गटात सामील झाले खरे मात्र त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. यामुळे ते नाराज असल्याच बोलल जातं आहे. त्यानंतर भाजप आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात शाब्दिक वाद झाला. दोघांमधील वाद थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

Gulabrao Patil : “बदनाम तो वो होते है जो बदनामीसे डरते है, हम तो वो बदनाम है की बदनामी हमसे डरती है”

Gulabrao Patil

Gulabrao Patil : राज्यात काही महिन्यांपूर्वी सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून ४० आमदार आपल्या सोबत घेऊन गेले. तसेच भाजपशी हातमिळवणी करत आपले सरकारही स्थापन केले. त्यामुळे राज्यात महवकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस हे नवे सरकार आले. सत्तांतरापासूनच राज्याचे राजकीय वातावरण प्रचंड तापलेले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून एकमेकांवर … Read more

Gulabrao Patil : “शंभर दिवस हिजड्यांसारखं जगण्यापेक्षा दहा दिवस वाघासारखं जगा”

Gulabrao Patil

Gulabrao Patil : राज्यात काही महिन्यांपूर्वी सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून ४० आमदार आपल्या सोबत घेऊन गेले. तसेच भाजपशी हातमिळवणी करत आपले सरकारही स्थापन केले. त्यामुळे राज्यात महवकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस हे नवे सरकार आले. सत्तांतरापासूनच राज्याचे राजकीय वातावरण प्रचंड तापलेले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून एकमेकांवर … Read more