Virat Kohli: ३४ वर्षांचा झाला विराट पण अजूनही आहे किंग, वाचा त्याच्या कारकिर्दीतले १० मोठे विक्रम

virat kohli

Virat Kohli: टी-20 विश्वचषक 2022 ऑस्ट्रेलियात खेळवला जात आहे. या स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट चांगली चालत आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 4 डावात 3 वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. रविवारी टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के करू इच्छितो. त्याचवेळी, या सामन्यापूर्वी विराट … Read more

Team India : वर्ल्डकपच्या आधीच रोहित शर्माची डोकेदुखी वाढली, आता पुन्हा शोधावा लागणार नवीन फलंदाज

Team India : २०२२ च्या विश्वचषकाला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. भारतीय संघ विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त आहे आणि याच भागात सोमवारी टीम इंडियाने पश्चिम ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला अनऑफिशियल सराव सामना खेळला. टीम इंडियाला येथे 13 धावांनी विजय मिळाला, पण ऑस्ट्रेलियात पोहोचताच भारतीय संघाने मोठा डा खेळला आहे, त्याची एक झलक या सामन्यात पाहायला मिळाली. … Read more

Suryakumar Yadav: सिक्सर किंग सुर्यकुमारने एकाच सामन्यात धवनपासून रिझवानपर्यंत सगळ्यांना टाकले मागे, केले ‘हे’ विक्रम

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाकडून नाबाद अर्धशतक झळकावणाऱ्या सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) टीम इंडियाला केवळ विजयापर्यंत पोहोचवले नाही, तर या सामन्यात आपल्या 3 षटकारांच्या जोरावर त्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिला. त्याचबरोबर त्याने नवा विश्वविक्रमही आपल्या नावावर केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, सूर्यकुमार यादवने 33 चेंडूंत 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने … Read more

पंतने एका झटक्यात मोडला धोनीचा 17 वर्षांपुर्वीचा रेकॉर्ड, 120 वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं काही..

टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंत हा आपल्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो. टीम इंडियाचा सध्या इंग्लंडसोबत पाचवा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात ऋषभ पंतने इंग्लंडच्या अनुभवी गोलंदाजांना चोपले आहे. या सामन्यात ऋषभ पंतने शतक ठोकले आहे. ऋषभ पंतने भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा देखील विक्रम मोडला आहे.(Rishabh Pant broke Dhoni’s record 17 years ago) … Read more

..त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये उमरान मलिकवर विश्वास दाखवला, कर्णधार पांड्याने सांगितले कारण

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये आयर्लंडचा चार गडी राखून पराभव केला. भारताने डब्लिन येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या T20 (IRE vs IND) मध्ये घरच्या संघासमोर २२५ धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं, पण आयर्लंडने शेवटच्या षटकापर्यंत सामना खेचून आणला.(Umran Malik, Hardik Pandya, Dinesh Karthik, Sanju Samson, Cricket, Players, Batsmen, Bowlers, Captains,T20 ) आयर्लंडच्या फलंदाजांनी … Read more

वाढदिवस विशेष: लिलावात कोणीच खरेदी केले नाही, तोच पाटीदार नंतर बनला RCB चा हुकूमी एक्का

आयपीएल २०२२ मध्ये आरसीबीला चषकाच्या जवळ पोहोचवणारा मॅच विनर खेळाडू रजत पाटीदार याचा आज २९वा वाढदिवस आहे. आरसीबीला क्वालिफायर २ मध्ये पोहोचवणाऱ्या २८ वर्षीय पाटीदारला मेगा लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. आयपीएल २०२२ साठी बंगलोर येथे १२-१३ फेब्रुवारीला झालेल्या  मेगा लिलावात  अनेक  खेळाडू अनसोल्ड राहिले होते. रजत पाटीदारही यापैकी एक खेळाडू होता, ज्याच्यावर कोणत्याही फ्रँचायझीने विश्वास … Read more

सलग दोन सिजन बेंचवरच बसून असलेल्या अर्जुनला वडील सचिन तेंडुलकरने दिला ‘हा’ सल्ला

महान फलंदाज सचिन तेंडुलकरने नुकतेच हे उघड केले आहे की, मुंबई इंडियन्समध्ये सतत बेंचवर बसणाऱ्या आपला मुलगा अर्जुन तेंडुलकरला त्याने काय सल्ला दिला. रोहित शर्माच्या संघाने या मोसमात अर्जुनला एकही संधी दिली नाही. अर्जुनचा मुंबई इंडियन्समधील हा सलग दुसरा हंगाम होता.(Sachin Tendulkar, Mumbai Indians, Arjun Tendulkar, batsman, cricket, advice) अर्जुनला २०२२ च्या लिलावात मुंबई इंडियन्सने … Read more

IPL 2022: डेथ ओव्हर्समध्ये ‘हा’ गोलंदाज सर्वात धोकादायक, सचिन तेंडुलकरने केले तोंडभरून कौतुक

एखाद्या गोलंदाजासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा एखादा फलंदाज त्याची स्तुती करतो पण तो फलंदाज सचिन तेंडुलकर असेल तर काय बोलावे. गतवर्षीचा पर्पल कॅपधारक हर्षल पटेल डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. यावेळी जरी त्याने आपला फॉर्म उशिरा दाखवला असला तरी सध्या तो १२ सामन्यांत १८ विकेट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे आणि सामन्यानुसार कामगिरी करत आहे.(dangerous … Read more

दिल्लीचा ११७ धावांवर सुपडा साफ करत चेन्नईचा दणदणीत विजय; प्लेऑफच्या शर्यतीत केलं कमबॅक

इंडियन प्रीमिअर लिगच्या 15 व्या मोसममधील चेन्नई सुपर किंग्जने रविवारी उत्तम सांघिक कामगिरी करताना दिल्ली कॅपिटलवर दनदनीत असा विजय मिळविण्यात यश आले आहे. लिगच्या पहिल्या हाफमध्ये चेन्नई सुपर किंग्जने जवळपास सगळेच सामने गमावले होते.(chennai-beat-delhi-by-117-runs-comeback–the-playoff-race) लिगच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र महेंद्रसिगं धोनीच्या हातामध्ये सूत्रे आल्याच्या नंतर चेन्नई सुपर किंग्जनं 5 पेकी 3 लढतीत विजय मिळवला आहे. पण … Read more