Chandrashekhar Bawankule: अजितदादा, 70 हजार कोटींच्या प्रकरणाचा निकाल अद्याप बाकी; चंद्रशेखर बावनकुळेंचा कडक इशारा

Chandrashekhar Bawankule: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आघाडीत अस्वस्थता वाढताना दिसत आहे. पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपवर जोरदार टीका करत 70 हजार कोटींच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाचा उल्लेख केला. ज्यांनी आरोप केले, त्यांच्यासोबतच आज सत्तेत बसलो आहे, असा टोला देत त्यांनी भाजप नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या … Read more

Pune News: पाणी प्यायलं अन् जमीनीवर कोसळून तडफडू लागला… जिममध्ये व्यायाम करताना तरूणाचा मृत्यू, पुण्यातील दुर्दैवी घटना

Pune News:  पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चिंचवडगाव (Chinchwadgaon) येथील नायट्रो जिममध्ये (Nitro Gym) व्यायाम करत असताना 37 वर्षीय मिलिंद कुलकर्णी (Milind Kulkarni) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोजच्या प्रमाणे व्यायाम करून फिट राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या मिलिंद यांच्यावर ही दुर्घटना घडली. घटना कशी घडली ? मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

Nilesh Chavan : ब्रेकींग! 10 दिवसांपासून फरार निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्या; देश सोडून पळताना नेपाळ सीमेवर अटक

Nilesh Chavan : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेला मुख्य आरोपी निलेश चव्हाणला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. नेपाळ सीमेवरून त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. तो गेल्या 10 दिवसांपासून फरार होता. महाराष्ट्रासह दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश या राज्यांतून पळ काढत नेपाळमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. दोन ठिकाणी दोन गुन्हे निलेश चव्हाणवर दोन … Read more

चिंचवडमध्ये अश्विनी जगतापांना विजयी आघाडी; नाना काटेंच्या वाटेत कलाटेंचे काटे, वाचा नेमकं काय घडलं

गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेल्या पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड या दोन विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज( २ मार्च) जाहीर होत आहे. सकाळी ८ वाजता मोजणी सुरू झाली असून कसब्याचा निकाल जाहीर झाला आहे. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांनी दुसऱ्या फेरीत ४७० मतांची आघाडी मिळवली आहे. तर चिंचवड मध्ये पाचव्या फेरीत अश्विनी जगताप १,५४७ मतांनी आघाडीवर आहेत. … Read more

Pune : पुण्यात पावसाचा हाहाकार, ढगफुटीसदृश्य पावसाने रस्ते तुडुंब, गाड्याही गेल्या वाहून

काल पुण्यात दिवसभराच्या विश्रांतीनंतर रात्री विजेच्या कडकडाटसह पावसाने हजेरी लावली. साधारण रात्री ९:३०च्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काही वेळातच शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात देखील पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. एवढेच नाही तर बिबवेवाडी परिसरात ढगफुटी सारखा पाऊस … Read more

‘त्यांचं ते थम्प्स अप कधीच विसरणार नाही’, जगतापांची एकनिष्ठता पाहून फडणवीस झाले भावूक

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सध्या मतदान सुरू आहे. अनेक जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यादरम्यान, पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि पुण्यातील कसबा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक दोघेही मतदान करण्यासाठी रुग्णवाहिकेतून विधानभवनात दाखल झाले होते. दोघांची निष्ठा पाहून देवेंद्र फडणवीस भावूक झाले. फडणवीसांनी याबाबत ट्विटरवर एक पोस्टही केली आहे. यामध्ये त्यांनी जगताप आणि टिळक या विधान भवनात … Read more

अवघ्या ११.२२ सेकंदात शर्यत जिंकत मालकाला जिंकून दिला जेसीबी, ‘या’ जोडीची पुर्ण राज्यात चर्चा

देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील शर्यतीकडे पाहिलं जातं होतं. दीड कोटींच्या बक्षिसांमुळे पिंपरी-चिंचवड मधील बैलगाडा शर्यत चर्चेत होती. जेसीबी, बोलेरो, ट्रॅक्टर, बुलेट, ११६ दुचाकी अशी बक्षिसे बैलगाडा शर्यतीसाठी ठेवण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड शहरातील बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी पुण्यासह अजूबाजूच्या बैलगाडा शर्यत शौकीनांनी हजेरी लावली होती. राज्यातील राजकीय दिग्गजांनी देखील बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी हजेरी … Read more

आरारारा खतरनाक! बैलगाडा शर्यतीसाठी कोट्यावधींची बक्षीसे; जेसीबी, बोलेरो, ट्रॅक्टर, ११६ दुचाकी..

राज्यात बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवण्यात आल्यापासून राज्यभरात आनंदाचे वातावरण आहे. न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणी बैलगाडा शर्यत भरवण्यात येत आहे. अशात अनेकजण बैलगाडा शर्यतीचे आयोजन करत आहे. (pune bull race gift jcb, bullet, bolero) अनेक ठिकाणी विजेत्यांना चांगले बक्षीसही देत आहे. पण आता एक अशी बातमी समोर आली आहे, जी राज्यातच नाही, तर देशभरात … Read more

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्हायरल होणाऱ्या ‘या’ पत्रावर दिलं उत्तर ; म्हणाले,’99 टक्के संपत्ती ही…’

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे माजी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश हे आता चांगलेच अडचणीत सापडले असल्याची चिन्हे दिसत आहेत. सोशल मीडियावर सध्या एक पत्र व्हायरल होत आहे, ज्यामुळे त्यांच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो. या पत्रामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दीड वर्षांच्या कालावधीत वादग्रस्त जमिनींच्या खरेदी-विक्रीतून दोनशे कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावा या … Read more

“IPS कृष्णप्रकाश यांच्यासाठी 200 कोटींची वसुली?”, लेटर बॉम्बने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

krushna prkash

काही दिवसांपूर्वी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला 100 कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही देशमुखांवर गंभीर आरोप केले होते. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या टेलरबॉम्बने खळबळ उडवून दिली.  प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. आता अशातच एका … Read more