फक्त १० हजार देऊन पत्राचे शेड भाड्याने घेतले अन् कमावले तब्बल ४०० कोटी, कारनामा बघून पोलिसही हादरले

एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण चांगली जागा शोधतो. त्या जागेसाठी हवे तितके पैसे देखील मोजतो. मात्र गुजरात मधल्या एका तरुणाने व्यवसायासाठी पत्र्याची जागा घेतली आणि त्यातून हवी तितकी कमाई देखील केली. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल मात्र या तरुणाने पत्र्याच्या जागेत काम करून तब्बल ४०० कोटींची कमाई केली आहे. हरियाणामधील संदीप गुप्ता असे या … Read more

west bengal : आधी कृष्णभक्तीला विरोध, नंतर म्हणायचा मुस्लीम कबुल कर; रशियन तरुणीने घटस्फोट घेत हिंदू तरूणाशी…

girl

russia girl married with west bengal boy  | पश्चिम बंगालमधून एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. कृष्णाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेली एक रशियन महिला आपला देश सोडून पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील मायापूर शहरात स्थायिक झाली आहे. येथे ती एका भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली आणि तिने त्याच्यासोबत साखरपूडा केला आहे. विशेष म्हणजे या आधी महिलेने मुस्लिम … Read more

Jhulan Goswami: क्रिकेटच्या सरावासाठी केला ८० किमी प्रवास, आज चकदहा एक्सप्रेस म्हणून मिळवला नावलौकीक

Jhulan Goswami, brilliant career, records, cricket/ भारताची महान वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) हिने आपल्या 20 वर्षांच्या शानदार कारकिर्दीला निरोप दिला आहे. आता ती भारताकडून खेळताना दिसणार नाही. पण झूलनने आपल्या करिअरमध्ये ज्या प्रकारे यशाची शिडी चढली आणि अनेक मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले, ते लोकं विसरू शकणार नाहीत. बंगालमधील एका छोट्या शहरातून आलेल्या, … Read more

Accident: पिकअपमध्ये डीजे लावणे पडले महागात; वीजप्रवाह पसरून १० जण ठार, तर १६ जण गंभीर जखमी

accident

अपघात (Accident): पिकअप व्हॅनमध्ये विद्युतप्रवाह पसरून १० जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पश्चिम बंगालमधील कुचबिहारमध्ये घडली आहे. रविवारी रात्री ही दुर्घटना घडली असल्याचे दिसून आले आहे. ही व्हॅन जल्पेशला प्रवाशांना घेऊन जात असताना ही घटना घडली आहे. (Accident, Lightning, West Bengal, Mekhliganj Police Station,) एएनआय या वृत्त्संस्थेच्या माहितीनुसार, या व्हॅनमध्ये डीजे सिस्टिमकरिता जनरेटर लावण्यात आले … Read more

Mithun Chakraborty:”मिथून चक्रवर्ती मानसिकदृष्ट्या आजारी, काही दिवसांपुर्वी रुग्णालयात दाखल करण्यात…”

Mithun-Chakraborty,

मिथुन चक्रवर्ती(Mithun Chakraborty): मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, आजच्या काळात तृणमूल काँग्रेसच्या सुमारे ३८ आमदारांचे आमच्याशी चांगले संबंध आहेत. त्यापैकी सुमारे २१ जण आमच्या थेट संपर्कात आहेत. ते म्हणाले की हे फक्त एक म्युझिक लॉन्च आहे, चित्रपट अजून धमाकेदारपणे रिलीज व्हायचा आहे.(Mithun Chakraborty, TMC, West Bengal, Trinamool Congress, TMC MP Shantanu Sen,) पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते … Read more

४५ कोटी रोकड, ७ किलो सोने; अर्पिताच्या घरी सापडला २ हजार व पाचशेच्या नोटांचा ‘डोंगर’

पश्चिम बंगाल येथील शिक्षक भरती घोटाळ्यासंदर्भात आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिक्षक घोटाळा प्रकरणात आरोपी असलेले पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी हीच्या दुसऱ्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. तिच्या घरातून निघालेली रोकड पाहून अधिकारी देखील चक्रावले. अर्पिता मुखर्जी हीच्या दुसऱ्या घरावर ईडीनं धाड टाकली. यामध्ये तिच्या घरातून तब्बल २८.९० कोटी रुपयांची रोकड … Read more

भाजपची चाल भाजपवरच उलटणार; ‘या’ राज्यातील तब्बल १६ भाजप आमदार जाणार सत्ताधारी पक्षात

bjp flag

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे सेनेत उभी फुट पडली.  सत्तेतून बाहेर पडत आपल्यासोबत 40 आमदार घेऊन बंड करणारे एकनाथ शिंदे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आले आहेत. शिंदे यांच्या बंडामुळेच महाविकास आघाडी सरकार सत्तेतून बाहेर झालं. त्यानंतर राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. 40 आमदारांसह अनेकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. आगामी … Read more

आली रे आली आता भाजपची बारी आली! आता भाजपचेच तब्बल १६ आमदार फुटणार

bjp flag

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे सेनेत उभी फुट पडली.  सत्तेतून बाहेर पडत आपल्यासोबत 40 आमदार घेऊन बंड करणारे एकनाथ शिंदे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आले आहेत. शिंदे यांच्या बंडामुळेच महाविकास आघाडी सरकार सत्तेतून बाहेर झालं. त्यानंतर राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. 40 आमदारांसह अनेकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. आगामी … Read more

विद्यार्थिनीला शिस्त लावण्यासाठी कान ओढला म्हणून शिक्षीकेला जबर मारहाण, कपडेही फाडले

पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात एका विद्यार्थिनीला ओरडल्यामुळे विशिष्ट समुदायाच्या लोकांनी महिला शिक्षिकेला मारहाण केली. यावेळी शिक्षिकेचे कपडेही फाडले. ही घटना शुक्रवारी दुपारी पश्चिम बंगालमधील दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील हिली पोलीस स्टेशन परिसरातील त्रिमोहिनी प्रताप चंद्र हायस्कूलमधील आहे.(Student, Teacher, West Bengal, Trimohini Pratap Chandra High School, Marhan) मिळालेल्या माहितीनुसार, हिली पोलीस ठाणे हद्दीतील त्रिमोहिनी प्रताप चंद्र … Read more

VIDEO: कोरोनाकाळात कुठंच काम भेटेना, रानू मंडलने केला असा डान्स, चाहत्यांनीही केले कौतुक

आपल्या आवाजामुळे रातोरात लाइमलाइटमध्ये येणारी रानू मंडल तुम्हाला आठवत असेलच. राणू मंडल बराच काळ चर्चेत होती. आता पुन्हा एकदा रानू चर्चेत आली आहे. पण यावेळी ती तिच्या आवाजामुळे नाही तर तिच्या डान्समुळे चर्चेत आली आहे. रानूची अनोखी नृत्यशैली पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. https://www.instagram.com/reel/Cb91awolSdw/?utm_source=ig_web_copy_link व्हिडिओमध्ये रानू ट्विंकल खन्नाच्या ‘मेला’ चित्रपटातील एका लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना … Read more