दहशतवादी हल्ल्याचा पर्दाफाश; देशातील ‘या’ बड्या नेत्याला मारण्याचा ‘असा’ रचला कट

रशियाच्या फेडरल सिक्युरिटी एजन्सीने (FSB) भारतात आत्मघाती हल्ला करण्याचा इरादा असणाऱ्या इस्लामिक स्टेट या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. या दहशतवाद्याचे लक्ष्य भारतातील एक वरिष्ठ नेता होता, ही माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रशियन एजन्सीने सोमवारी सांगितले की, या दहशतवाद्याला भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा बदला … Read more

आता नवाब मलिक मंत्री नाहीत, हिंदूना टार्गेट कराल तर जशात तसे उत्तर देऊ – नितेश राणे

अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणावरून आता भाजप नेते नितेश राणे आक्रमक झाले आहेत. मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. जर हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलात, तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. नितेश राणे म्हणाले, नुपूर शर्मा यांचं समर्थन केल्याने अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या … Read more

‘नुपूर शर्माचा शिरच्छेद करेल त्याला मी माझं घर देईल’, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दर्ग्याच्या खादिमला अटक

napur sharma

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अजमेर दर्गाचा खादिम सलमान चिश्ती याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. काल रात्री सलमान चिश्तीला अटक केल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, विकास सांगवान यांनी सांगितलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सलमान चिश्ती याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याच पोलिसांनी सांगितलं आहे. याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक विकास सांगवान यांनी माहिती देताना म्हंटलं आहे की, खादीम सलमान चिश्ती … Read more

आगीशी खेळू नका, नुपूर शर्माला अटक करा, तिला कठोर शिक्षा दिली जाईल, मुख्यमंत्री संतापल्या

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपवर निशाणा साधत ते नुपूरला अटक का करत नाही, असे म्हटले आहे. भाजपने आजपर्यंत त्यांच्या प्रवक्त्यावर कायदेशीर कारवाई का केली नाही, असा त्यांचा सवाल होता. तिला भाजप संरक्षण देत आहे असे वाटत नाही का? लोकांमध्ये फूट पडणाऱ्यांच्या राजकारणाच्या विरोधात असल्याचे त्या म्हणाल्या. हा देश सर्व जनतेचा आहे. … Read more

उदयपूर हत्याकांडासाठी आरोपीनं पाकिस्तानात जाऊन घेतलं ट्रेनिंग; चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासे; पोलिसही चक्रावले

crime

उदयपूरमधील कन्हैयालाल हत्या प्रकरणातील नवीन माहिती चौकशीदरम्यान समोर आली आहे. यामुळे या प्रकरणातील गुंता अधिकच वाढलेला पाहायला मिळत आहे. राजस्थानमधील(Rajsthan) उदयपूरमध्ये नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिल्याबद्दल टेलर कन्हैयालाल यांची गळा कापुन हत्या करण्यात आली आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळं ही हत्या करण्यात आली. या घटनेने आता एकच खळबळ उडाली आहे. तर … Read more

नुपूर शर्माला पाठिंबा दिल्यामुळे अमरावतीत भरचौकात व्यवसायिकाची हत्या, राज्यात खळबळ

अमरावती येथील एका व्यवसायिकाची हत्या करण्यात आली आहे. उमेश कोल्हे असे त्या व्यक्तीचे नाव आहे. विशिष्ट समाजाच्या लोकांनी धारदार शस्त्रांनी निर्दयीपणे ही घटना घडवून आणल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून ५ आरोपींना अटक केली आहे. (Umesh kolhe murder because of support nupur sharma) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश कोल्हे खून प्रकरणात आतापर्यंत … Read more

नुपूर शर्माला सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर बॉलीवूड दिग्दर्शक संतापला; म्हणाला, लाज वाटेल अशी…

गेल्या काही दिवसांपासून नुपूर शर्मा प्रकरण चर्चेत आहे. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर त्यांना सुप्रीम कोर्टाने चांगलंच फटकारलं आहे. यावर आता प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट केले आहे, मात्र ट्विट मध्ये त्यांनी कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही. प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल नुपूर शर्माला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. त्यांच्यामुळेच उदयपूरमध्ये एवढी मोठी घटना … Read more

उदयपूरमधील हिंदू युवकाच्या हत्येला सर्वस्वी भाजपची नुपूर शर्मा जबाबदार – सर्वोच्च न्यायालयाने झापले

napur sharma

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मुस्लिम धर्मगुरू पैगंबर मोहम्मद यांच्याविरोधात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे देशभरात तीव्र पडसाद उमटले होते. भाजपने नुपूर शर्मा यांची सहा वर्षातून हकालपट्टी केली आहे. या प्रकरणामुळे नुपूर शर्मा चांगल्याच टीकेच्या धनी झाल्या.

तर आता प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्यावर ताशेरे ओढले आहे. त्यांच्या त्या विधानाने झालेला आक्रोश उदयपूर येथील दुर्दैवी घटनेला जबाबदार असल्याच देखील सर्वोच्च न्यायालयाने म्हंटलं आहे.

पुढे सर्वोच्च न्यायालयाने म्हंटलं आहे की, ‘नुपूर शर्मा यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे. सध्या देशांत जी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यासाठी ही एकमेव महिला जबाबदार आहे. त्यांच्यामुळेच देशात हे सारं घडत असल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर लगावला आहे.

याबाबत बोलताना न्यायमूर्ती सुर्यकांत यांनी सांगितलं आहे की, “नुपूर शर्मा यांनी कशापद्धतीने भावन भडकावल्या हे आम्ही टीव्हीवरील चर्चेत पाहिलं. ज्या पद्धतीने नुपूर शर्मा यांनी वक्तव्य केलं आणि नंतर मी एक वकिल असल्याचं सांगितलं ते लज्जास्पद आहे. यामुळे त्यांनी आता संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे.”

दरम्यान, नुपूर शर्मा यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने हट्टीपणाबद्दल आणि अहंकाराबद्दल जहरी टीका केली. नुपूर शर्मा या एका पक्षाची प्रवक्ता आहे, त्यांच्या डोक्यात सत्ता गेली आहे. असे लोक धार्मिक नसतात. कारण धार्मिक लोक प्रत्येक धर्माचा आदर करतात, असंही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं आहे.

तर दुसरीकडे नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशभरात विविध ठिकाणी निदर्शने पाहायला मिळाली. यातील बहुतांश निदर्शनांना हिंसक वळण लागले, ज्यात अनेक लोक मरण पावले आणि अनेक लोक जखमी झाले. नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते.

महत्त्वाच्या बातम्या
बातमी विद्यार्थ्यांसाठी! बारावीनंतर ‘हे’ कोर्सेस करा, नोकरीची १०० टक्के खात्री
आलिया-दीपिका नाही तर ‘ही’ अभिनेत्री आहे रणबीर कपूरची फेव्हरेट, म्हणाला, तिच्यासोबत रोमान्स…
‘त्या’ पत्राने घात केला अन् शिकारी स्वतःच जाळ्यात अडकला; वाचा फडणवीसांबद्दल नेमकं काय घडलं
KGF मधील प्रसिद्ध अभिनेत्याचा भयानक अपघात, कारला ट्रकने दिली धडक, पोलिसांनी ट्रक चालकाला घेतलं ताब्यात

प्रेयसीच्या केसातून फिरणारी बोटे जर बंदूकीच्या चापावरून फिर लागली तरच…; मराठी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

राजस्थानमधील(Rajsthan) उदयपूरमध्ये नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिल्याबद्दल टेलर कन्हैयालाल यांची गळा कापुन हत्या करण्यात आली आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळं ही हत्या करण्यात आली. या घटनेने आता एकच खळबळ उडाली आहे. कपडे शिवण्याच्या बहाण्याने दुकानात घुसलेल्या हल्लेखोरांनी हा गुन्हा करतानाचा व्हिडिओही(Video) बनवला आहे. व्हिडिओमध्ये दोन हल्लेखोर हातात तलवारी घेऊन आपल्या अत्याचाराची … Read more

नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्याची हत्या झाल्यानंतर संतापला इरफान पठाण; हल्लेखोरांना म्हणाला..

मागील काही दिवसांपासून देशामध्ये सामाजिक सलोखा आणि शांतता भंग करणाऱ्या काही घटना घडताना आढळून येत आहेत. राजस्थानमधील उदयपूरमध्ये घडलेल्या कन्हैयालाल हत्या प्रकरणाने सर्वत्र एकच खळबळ माजली. या हत्या प्रकरणाचा निषेध देशातील सामान्यांपासून ते प्रसिद्ध कलाकार, राजकारणी, क्रिकेटर सर्वांकडून केला जात आहे. फेमस क्रिकेटर इरफान पठाण यानेही ट्विट करत याघटनेबाबत निषेध व्यक्त केला आहे. (Irfan Pathan … Read more