मोठी बातमी! आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून नवाब मलिक यांना अटक, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणींमद्धे वाढ होताना पाहायला मिळत आहे. आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या अटकेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी – कॉंग्रेसचे नेते ईडी कार्यालयाबाहेर आक्रमक झाले आहेत. ईडीने ही सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी धडक दिली होती. ही बातमी बाहेर येताच … Read more