‘ भाजपने ईडी लावली तर आपण सीआयडी लावू’, महाविकास आघाडी आक्रमक, मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केल्याने महाविकास आघाडीत तीव्र पडसाद उमटले आहेत. नवाब मलिक यांना सात दिवसांची कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून, त्यांनी ईडी लावली तर आपण सीआयडी लावून भाजपवर कारवाई करावी अशी मागणी आता मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मनी लॉण्ड्रींग प्रकरणी नवाब मलिक यांना अटक … Read more

नवाब मलिक तर ईडीच्या ताब्यात, मग त्यांच्या ट्विटरवरुन ट्विट कोण करतंय?

ईडीने बुधवारी दुपारी मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली. सुमारे ८ तास चाललेल्या प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली. अटकेनंतर नवाब मलिकांची जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर मलिकांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. (nawab malik twitter account) सुनावणीदरम्यान, ईडीने मलिकांच्या कोठडीसाठी न्यायालयाकडे १४ दिवसांची कोठडी मागितली होती. यावर … Read more

मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांना न्यायालयाने सुनावली ‘इतक्या’ दिवसांची कोठडी; राष्ट्रवादीला मोठा धक्का

nawab malik

ईडीने बुधवारी दुपारी मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली. सुमारे ८ तास चाललेल्या प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली. अटकेनंतर नवाब मलिकांची जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर मलिकांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. (nawab malik ed custody) सुनावणीदरम्यान, ईडीने मलिकांच्या कोठडीसाठी न्यायालयाकडे १४ दिवसांची कोठडी मागितली होती. यावर … Read more

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेसाठी हात खाली अन् ईडीची कारवाई होताच हात वर”

मुंबई अंडरवर्ल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने आज राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. यापूर्वी ईडीच्या पथकाने नवाब मलिकांची काही तास चौकशी केली होती. अटकेनंतर नवाब मलिकांची जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. (nitesh rane on nawab malik) त्यानंतर नवाब मलिकांना पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान, ईडीने नवाब मलिकांच्या कोठडीसाठी कोर्टाकडे १४ … Read more

नवाब मलिकांनंतर ‘या’ नेत्याचा नंबर, किरीट सोमय्यांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

मनी लाँड्रिंग प्रकरणात आठ तासांच्या चौकशीनंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर राजकिय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी मनी लाँड्रिंग प्रकरणात संबंध असल्याचे सांगत ईडीने ही कारवाई केली आहे. मुख्य म्हणजे मलिक यांच्या अटकेनंतर भाजपा नेत किरीट सोमय्या यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष … Read more

‘स्वतःवर आलं तेव्हा झोंबलं, राऊत कोणाच्या नीतिमत्ते बद्दल बोलतात?’ निलेश राणेंचे राऊतांना प्रत्युत्तर

मंत्री नवाब मलिक यांची ईडी चौकशी सुरु असल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते भाजपवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आजच “महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला घरी येऊन घेऊन जातात हे योग्य नाही. फक्त २०२४ पर्यंत हे चालेल. २०२४ नंतर ते आहेत आणि आम्ही आहोत.” असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला … Read more

”भंगारवाला करोडपती कसा झाला? नवाब मलिकांकडे तीन हजार कोटींची बेनामी संपत्ती”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणींमद्धे वाढ होताना पाहायला मिळत आहे. आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या अटकेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी – कॉंग्रेसचे नेते ईडी कार्यालयाबाहेर आक्रमक झाले आहेत. काही दिवसांपुर्वी आपण भंगारवाला असून मला त्याचा अभिमान आहे, असे नवाब मलिकांनी म्हटले होते. … Read more

‘हम झुकेंगे नही, डरेंगे नही, हम लडेंगे और जितेंगे’; अटकेनंतर नवाब मलिकांनी फोडली डरकाळी

navab malik

राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. जवळपास सहा तासांपासून त्यांची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, ईडी कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. (we will fight and win said-nawab malik after being arrested by ed) मलिक हे तब्बल आठ … Read more

नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला लावणार, किरीट सोमय्यांचा इशारा

अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) सक्तवसुली संचलनालयाने ताब्यात घेतले आहे. मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईने महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. तसेच आता मलिक यांच्या अडचणी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (kirit sommaya critisizes nawab malik) याबाबत माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, सध्या मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची … Read more

नवाब मलिक खरंच भंगारवाले होते का? भंगारवाले होते तर त्यांची राजकारणात एन्ट्री कशी झाली?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या अटकेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी – कॉंग्रेसचे नेते ईडी कार्यालयाबाहेर आक्रमक झाले आहेत. (nawab malilk biography in marathi) ईडीने ही सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी … Read more