NCP : आव्हाडांना लाॅटरी तर मलिकांना डच्चू; राष्ट्रवादी काॅंग्रेसने घेतला मोठा निर्णय

Jitendra Awhad Sharad Pawar Nawab Malik

NCP : राष्ट्रवादीने आज (शुक्रवार) आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. यात काही नवीन लोकांचा समावेश झाला आहे तर काही नेत्यांना काढून टाकण्यात आले आहे. यापैकी जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता ही नवी कार्यकारिणी जाहीर … Read more

Sanjay Raut : तुरूंगात संजय राऊत दिवसभरात बराच वेळ करतात ‘हे’ काम, हाती असते वही अन् पेन

Sanjay Raut

Sanjay Raut : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना १ ऑगस्ट रोजी ईडीकडून अटक करण्यात आली होती. ते सध्या अर्थर रोड तुरुंगात आहेत. अर्थर रोड तुरुंगातील कोठडी नंबर ८९५९ मध्ये संजय राऊत यांना ठेवण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणामुळे संजय राऊत यांना वेगळ्या कोठडीमध्ये ठेवण्यात आले आहे. याठिकाणी त्यांना टीव्ही, कॅरम, पुस्तके आणि इतर आवश्यक … Read more

Sameer wankhede : मोठी बातमी! जात पडताळणी समितीकडून समीर वानखेडेंना क्लीन चीट, मलिक पडले तोंडघशी

sameer wankhede | मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात काही दिवसांपुर्वी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक झाली होती. हे प्रकरण खुप गाजले होते. या प्रकरणात एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे खुप चर्चेत आले होते. त्यांच्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यात खुप संघर्ष झाला होता. आता या प्रकरणात समीर वानखेडे यांना मोठा दिलासा … Read more

Nawab Malik : नवाब मलिकांच्या प्रकृतीबाबत समोर आली महत्वाची अपडेट, रुग्णालयातील मुक्काम वाढला

Nawab Malik

Nawab Malik : मुंबई सत्र न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. ईडीकडून त्यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक झाली आहे. कुर्ल्यातील रूग्णालयात सध्या नवाब मलिक यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच ते न्यायालयीन कोठडीतच तिथे उपचार घेत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, घाटकोपर येथील मेडिकल … Read more

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट पडण्याची शक्यता? देवेंद्र फडणवीस शरद पवारांसोबतही करणार खेळी

३० महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्र आणि देशातील बिगर भारतीय जनता पक्ष (भाजप) राजकारणाच्या शिखरावर होते. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि स्वत:च्या पक्षाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शिवसेना आणि मित्रपक्ष काँग्रेससोबत अप्रत्यक्ष युती करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक झाले. देशात भाजप विरोधाची नवी ब्लू प्रिंट सापडली.(Sharad Pawar, Uddhav Thackeray, NCP, Nawab Malik) गेल्या … Read more

एक एक मत महत्वाचे, कॅन्सरशी झुंज देणाऱ्या मुक्ता टिळक व्हिलचेअरने विधान भवनात दाखल

भाजपला राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकही प्रतिष्ठेची बनली आहे. एकेक मत त्यांच्यासाठी महत्त्वाचे झाले आहे.अशातच कर्करोगाशी झूंज देणाऱ्या पुण्याच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी विधानपरिषदेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांच्या या जिद्दीला सगळ्यांनी सलाम केला आहे. विधानपरिषदेत पोहोचताच सगळ्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून जिद्दीला दाद दिली. १० जुन रोजी राज्यसभेची निवडणुक पार पडली. मुक्ता टिळक यांनी … Read more

महाविकास आघाडीला ‘महा’झटका : अनिल देशमुख, नवाब मलिकांना विधानपरिषदेसाठी मतदान करता येणार नाही

anil

आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला जबर धक्का बसला आहे. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना मतदानाची परवानगी देण्यास हायकोर्टाने नकार दिला. यामुळे आता ठाकरे सरकारवर पुढे नवं आव्हान आलं आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठीची निवडणूकही तोंडावर आली असल्याने सर्वपक्षीय नेते मंडळींची खलबते सुरू आहेत. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० … Read more

उद्धव ठाकरेंच्या गालावर बारावी थप्पड मारलीय – किरीट सोमय्या

Kirit-sommya-Uddhav-Thakare.j

अनेक दिवसांपासून चर्चा रंगली होती की राष्ट्रवादी पक्षाचे मंत्री आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क बजावता येणार का? पण न्यायालयाने यावर महाविकास आघाडी सरकारला दणका देत निकाल दिला. न्यायालयाने त्यांना मतदान करता येणार नाही असा निकाल दिला आणि विरोधकांनी ठाकरे सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली. राज्यसभेत १० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी … Read more

तत्वासाठी सत्तेला लाथ मारणारे बाळासाहेब कुठे अन् राज्यसभेसाठी MIM च्या दाढ्या कुरवळणारे कुठे; मनसेचा शिवसेनेला टोला

raj thakre & uddhav thakre

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी शिवसेना पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे मोठे नेते या सभेसाठी औरंगाबादमध्ये(Aurangabaad) दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला लाखो लोक जमतील, असा दावा शिवसेना नेत्यांनी केला आहे. (mns lsandip deshpande tweet about shivsena ) संभाजी नगर मध्ये आज … Read more

ईडीने ठणकावले! देशमुख आणि मलिकांना मतदान करू देणार नाही, कैद्यांना मतदानाचा अधिकारच नाही

anil parab

सध्या राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. नेतेमंडळी दौरे, बैठका, सभांमध्ये व्यस्त आहेत. निवडणुकांच्या तोंडावर आरोप – प्रत्यारोपांचे सत्र रंगले आहे. तर आता खऱ्या अर्थाने राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात राज्यासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. सहाव्या उमेदवाराच्या विजयासाठी भाजपा तसेच महाविकास आघाडीचे बडे नेते छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांचे मन वळवण्याचे … Read more