BJP : “झाडी, डोंगर, हाटील अन बघून झाली असेल हिरवळ, तर पेठ भाजपामुक्त करणारे बघून घ्या आमदार झिरवळ”

narhari zirval devendra fadanvis

rupali patil criticize bjp by narhari zirval  | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पडून शिंदे-भाजपचे सरकार आले आहे. या सरकारला सुद्धा जवळपास तीन महिने उलटून गेले आहे. त्यानंतर राज्यातील ग्रामपंचायती निवडणूका होताना दिसत आहे. राज्यातील १८ जिल्ह्यातील ८२ तालुकांमधील १ हजार १६५ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी मतदार पार पडले आहे. या निवडणूका झाल्यानंतर आता याची मतमोजणी सुरु झाली … Read more

rupali thombare : नाशिक पेठमध्ये विजय मिळवल्यानंतर रुपाली ठोंबरेंच्या झिरवळांना खास शुभेच्छा, म्हणाल्या, झाडी, डोंगर, हाटील…

narhari zirval rupali thombre

rupali thombare congrats zirval |  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पडून शिंदे-भाजपचे सरकार आले आहे. या सरकारला सुद्धा जवळपास तीन महिने उलटून गेले आहे. त्यानंतर राज्यातील ग्रामपंचायती निवडणूका होताना दिसत आहे. राज्यातील १८ जिल्ह्यातील ८२ तालुकांमधील १ हजार १६५ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी मतदार पार पडले आहे. या निवडणूका झाल्यानंतर आता याची मतमोजणी सुरु झाली आहे. नुकताच आता … Read more

आज फैसला! नरहरी झिरवाळांच्या उत्तरानं शिंदे सरकार अडचणीत येणार; मुख्यमंत्र्यांना सोडावं लागणार पद?

eknath shinde

राजकीय दृष्ट्या आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आज सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत सुनावणी होणार असल्याची दाट शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने तत्कालीन ठाकरे सरकारला बंडखोर आमदारांवर 11 जुलैपर्यंत अपात्रतेची कारवाई न करण्याची मागणी केली होती. कोर्टाने या प्रकरणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनादेखील नोटीस बजावली आहे. या प्रकरणी नरहरी झिरवळ यांनी सुप्रीम कोर्टाला … Read more

डाव उलटला! चौधरींच्या गटनेतेपदाला मान्यता देणाऱ्या झिरवळांचेच पद धोक्यात; नेमकं काय घडलं? वाचा..

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४६ आमदार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारलाही धोका निर्माण झाला आहे. हे सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहे. (2 mla action against narhari zirval) शिवसेनेने बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह १७ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची … Read more

शिंदे गटानं शिवसेनेचा डाव उलटवला; आता झिरवळ बंडखोरांची आमदारकी रद्द करूच शकत नाहीत

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४६ आमदार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारलाही धोका निर्माण झाला आहे. हे सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहे. (mla baldi and agrawal on ziraval) शिवसेनेने बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह १७ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची … Read more

अपक्षांची मतं गृहीत धरली जाणार नाहीत, कारण…” विधानसभा उपाध्यक्षांच्या दाव्याने खळबळ

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे सोमवार संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे ४६ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Sensation by the claim … Read more