हातकणंगलेत आता तिरंगी लढत! ठाकरेंनी टाकला डाव, आता राजू शेट्टी यांचे टेन्शन वाढणार…

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये हातकणंगले मतदार संघात विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यानंतर मात्र भाजपचे मित्रपक्ष असलेले ताराराणी आघाडीचे आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांनी नाराज होऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल … Read more

Murlidhar jadhav : धैर्यशील मानेंविरोधात शिवसेनेचा ठाण्या वाघ मैदानात, ठाकरेंना मिळाला लोकसभेचा पहीला उमेदवार

Murlidhar jadhav | एकनाथ शिंदेंसोबत अनेक आमदार आणि खासदारांनी बंडखोरी केली. उद्धव ठाकरेंनी ज्यांना आपलं मानलं होतं त्यांनीच त्यांच्यासोबत दगा केला. त्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले होते. बंडखोरी केलेल्या खासदारांमध्ये धैर्यशीय माने यांचंही नाव होतं. धैर्यशील माने हे एकेकाळी उद्धव ठाकरेंचे आवडतीचे खासदार होते. त्यांनीही बंडखोरी केल्यानंतर हातकणंगलेमधील शिवसेना नेते संतापले होते. त्यांनी धैर्यशील मानेंविरोधात अनेक … Read more

कोल्हापुरातील दोन्ही खासदार शिंदेगटासोबत, जिल्हाप्रमुख ढसाढसा रडत म्हणाले शिवसैनिक माफ करणार नाहीत

eknatha shinde

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर कोल्हापूरमध्ये देखील शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.  शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.  यामुळे आणखी एक धक्का पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जबर बसला आहे. याचबरोबर खासदार धैर्यशील माने यांनी देखील शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोल्हापुरात सध्या शिवसेनेला मोठा धक्का बसला … Read more

कोल्हापुरात राजकीय भूकंप! खासदार संजय मंडलिक शिंदे गटात सामील; राजकीय समीकरण बदलणार

sanjay mandlik

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर कोल्हापूरमध्ये देखील शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.  शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आणखी एक धक्का पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जबर बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी हमिदवाडा कारखान्यावर मंडलिक गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी मंडलिक समर्थकांनी काही मागण्या केल्या. कार्यकर्त्यांच्या … Read more

खोटा कळवळा दाखवणाऱ्या भाजप नेत्यांना मराठा आंदोलनात जाताना लाज कशी वाटत नाही?

congress bjp flag

’15 दिवसांत मराठा आरक्षणााचा प्रश्न मार्गी लावतो अस सरकारने सांगितले होते. मात्र, त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून मी हा निर्णय घेतला असल्याचे खासदार संभाजी छत्रपती (sambhajiraje) यांनी म्हंटले आहे. तसेच संभाजी छत्रपती यांनी मराठा समाजाच्या उन्नतीसाठीच्या सात मागण्या मंजूर व्हाव्यात म्हणून शनिवारपासून उपोषण सुरू केलं आहे. कालच्या दिवसभरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल … Read more

संभाजीराजेंना उपोषण करावं लागलं हा माझा आयुष्यातील काळा दिवस; खासदार धैर्यशील माने यांनी बोलून दाखवली खंत

sambhajiraje chhatrapati

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी यासंदर्भात घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून मुंबईच्या आझाद मैदानात संभाजीराजे भोसलेंनी उपोषणाला सुरुवात केली आहे. (shivsena dhairyasheel mane on sambhajiraje chhatrapati protest maratha reservation azad maidan) मराठा समाजाच्या मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. तर … Read more