…म्हणून अजितदादांना भाजप नेत्यांनी भाषण करू दिले नाही; रोहीत पवारांनी सांगीतले कारण
काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देहू दौरा होता. या निमित्ताने मोदींच्या उपस्थितीत देहूत एक कार्यक्रम पार पडला. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू दिलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतून भाजपवर हल्लाबोल होत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील एक पोस्ट शेअर करत भाजपवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी पुण्यात आले मात्र, जास्त चर्चा रंगली … Read more