प्रेमात शारीरीक संबंध बनवणे माझ्यासाठी…; दीपिका पदुकोणच्या खुलाश्याने सगळेच झाले हैराण
सध्या शकुन बत्राच्या ‘गेहराईयां’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनी महत्वाची भूमिका साकारलेल्या हा चित्रपट चांगलाच हिट होत असल्याचे म्हटले जात आहे. तर अनेक लोक ‘गेहराईयां’वर टीका करत असले तरी काही लोकांना हा चित्रपट आवडला आहे. (deepika padukone on physical relationship) तसेच अलीकडे दीपिका पदुकोणनेही या चित्रपटाची … Read more