रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यामध्ये वाद? नेमकं काय घडलं जाणून घ्या….

आयपीएलमध्ये मुंबईने पहिले तीन सामने गमावल्यानंतर अखेर पहिल्या विजयाची नोंद केली. या विजयाने आता मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. यामुळे आता पुढील कामगिरी कशी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याचा या पर्वातील पहिला विजय होता. टीमच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिककडे दिल्याने रोहित शर्मा नाराज असल्याच्या आणि या पर्वानंतर संघ … Read more

मुंबईला मिळाला नवीन पोलार्ड!! दिल्लीला धुणारा रोमॅरियो शेफर्ड आहे तरी कोण?

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मोठा सामना बघायक मिळाला. यामध्ये मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 234 धावा उभ्या केल्या. रोहित शर्माची आक्रमक सुरूवात अन् रोमॅरियो शेफर्ड याची वादळी फिनिशिंग यामुळे धावांचा मुंबईला डोंगर उभरता आला. यामुळे या सामन्यात प्रेक्षकांना मोठी खेळी बघायला मिळाली. या सामन्यात ओव्हरमध्ये रोमॅरियो शेफर्डने मोठी खेळी केली. यामुळे मुंबईला मोठी … Read more

रिकी पॉन्टिंगने दिल्ली नाही तर ‘या’ संघाशी केला ३ वर्षांचा करार, दिल्ली कॅपिटल्सला आले टेंशन

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून आपली भूमिका बजावली. त्याचबरोबर रिकी पॉन्टिंग आता बिग बॅश लीगमध्ये प्रशिक्षक म्हणून आपली भूमिका बजावण्यासाठी पोहोचला आहे. त्याने बिग बॅश लीगच्या एका संघासोबत 3 वर्षांचा करार केला आहे. पाँटिंग आता या संघासाठी विजयी रणनीती बनवताना दिसणार आहे. हेड ऑफ स्ट्रॅटिजी म्हणून रिकी … Read more

अर्जुन तेंडुलकरला मुंबईने एकाही सामन्यात का खेळवले नाही? अखेर खरे कारण आले समोर

आयपीएल २०२२ च्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रदर्शन खराब राहिले होते. खराब कामगिरीमुळे मुंबईचा संघ संपूर्ण हंगामात पॉईंट टेबलमध्ये तळाशी राहिला आहे. या हंगामात मुंबई इंडियन्सने अनेक नवीन खेळाडूंना खेळण्याची संधी देखील दिली होती. १५ वर्षाच्या इतिहासामध्ये मुंबई इंडियन्स या हंगामात पॉईंट टेबलमध्ये तळाशी राहिली आहे. मुंबई इंडियन्सला यावर्षी १४ पैकी फक्त ४ मॅच जिंकता आल्या … Read more

…तर मग धवनही भारतीय संघात स्थान मिळवण्यास पात्र आहे, निवड समितीवर रैना संतापला

आयपीएल २०२२ नंतर लगेच भारत विरूध्द दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. या मालिकेसाठी १८ सदस्यांची टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. या टीममध्ये अनेकांनी पुनरागमन केलं असून यामध्ये  दिनेश कार्तिकचा देखील समावेश करण्यात आला आहे. आयपीएलच्या दमदार कामगिरीच्या जोरावर कार्तिकने ३ वर्षांनी टीम इंडियात जागा मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी … Read more

अर्जुन तेंडुलकरच्या हातात पाण्याच्या बाटल्या पाहून बहिण सारा भावूक, व्हिडीओ शेअर करत म्हणाली..

आयपीएलचा (IPL) १५वा सीझन मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) खास नव्हता. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मुंबईचा संघ यंदाच्या सीझनमध्ये १४ पैकी केवळ ४ सामने जिंकू शकला. आठ गुणांसह मुंबईचा संघ १० संघांच्या गुणतालिकेत तळाला आहे. मुंबईने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या (Delhi Capitals) विजयासह या सीझनचा शेवट केला आहे.(IPL, Mumbai Indians, Rohit Sharma, Arjun Tendulkar) या सीझनमध्ये मुंबईने … Read more

सोपा झेल सोडला आणि डीआरएसही नाही घेतला, चाहत्यांनी पंतचा घेतला खरपूस समाचार, म्हणाले..

rishabh pant

दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्यात मुंबईने दिल्लीचा पराभव केला. मुंबई इंडियन्सने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत इंडियन प्रीमियर लीगच्या शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला 7 बाद 159 धावांवर रोखले. यानंतर दिल्ली संघानेही अनेक चुका केल्या ज्यानंतर सोशल मिडीयावर चाहते संतापले आहेत तर दुसरीकडे बंगळुरूचे चाहते खुश झाले आहेत. सोशल मीडियावर विविध प्रकारचे मीम व्हायरल होत असून लोकांमध्ये संताप … Read more

अश्विनने अर्धशतक ठोकताच पत्नीच्या आनंदाचा नाही राहिला ठावठिकाणा, व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) ऑफ-स्पिन अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) IPL २०२२ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्धशतक ठोकले. अश्विनचे ​​टी-२० कारकिर्दीतील हे पहिलेच अर्धशतक ठरले. त्यांच्या अर्धशतकावर पत्नी प्रीती नारायणन (Prithi Narayanan) यांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.(His wife reacted when Ashwin hit a half-century) अश्विनला या सीजनमध्ये अनेक सामन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली आहे. पण आज … Read more

IPL मध्ये मिळाले २.८० कोटी, तरी अंगावर घालायला कपडे नाही; खेळाडूने स्वत:च सांगितली आपबिती

आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन केल्यामुळे अनेक तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळत असते. त्यामुळे खेळाडू आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन करतात. यंदाच्या सिजनमध्येही अनेक खेळाडू त्यांच्या कामगिरीमुळे चर्चेत आले आहे.(cricketer rovman powell success story) आयपीएलमध्ये असेही खेळाडू आहेत, ज्यांनी त्यांच्या आयुष्यात खुप संघर्ष केला आहे. काहींनी तर अत्यंत हालाकीचे दिवसही पाहिले आहेत. पण आता ते त्यांच्या कौशल्यावर पुढे … Read more

चेन्नईच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा कायम, दिल्ली विरुद्धच्या विजयानंतर जाणून घ्या समीकरण

चेन्नई सुपर किंग्जची (Chennai Super Kings) आयपीएल 2022 मध्ये चांगली सुरुवात झाली नसावी, परंतु चार वेळच्या चॅम्पियनने रविवारी रात्री दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. डेव्हॉन कॉनवेच्या धडाकेबाज अर्धशतकामुळे चेन्नईने पहिल्या स्कोअरबोर्डवर सहा गडी गमावून 208 धावा केल्या. नंतर, त्यांच्या गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर दिल्लीचा संघ 14 चेंडू बाकी असताना 117 धावांत गुंडाळला गेला. … Read more