युक्रेन सोडताना भारतीय विद्यार्थ्यांना मरणयातना, सैनिकांनी केला लाठीमार आणि अश्रुधुराचा मारा

indian-student-2.

भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन(Ukren) देश सोडताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या विद्यार्थ्यांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. काही भारतीय विद्यार्थी युक्रेन सोडून पोलंडकडे(Poland) निघाले होते. त्यावेळी युक्रेनच्या सैनिकांनी भारतीय विद्यार्थ्यांवर(Student) लाठीचार्ज केला. तसेच सैनिकांनी विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा देखील वापर केला, अशी माहिती समोर आली आहे.(ukren soldiers attack on indian student) युक्रेनच्या लष्कराने केलेल्या … Read more

‘थंडीने गोठून मुलं मरणार नाहीत ना? या भितीने मी पुर्ण रात्र जागून काढतो’, पित्याची कहाणी वाचून डोळ्यातून येईल पाणी

सीरियातील इदलिब शहर हे जगातील सर्वात धोकादायक क्षेत्र मानले जाते. हा परिसर बंडखोरांच्या ताब्यात असून येथे हल्ले होत असतात. कडाक्याच्या थंडीमुळे येथील लोकांचे जगणे कठीण झाले आहे. 7 मुलांचा बाप असलेला यासिर बैरी आपली मुलं थंडीने मरू नयेत म्हणून रात्री जागरण करत असतो. तो रात्रभर जागे राहतो आणि मुलांवर देखरेख करतो. (Tears well up in … Read more

येत्या हिवाळ्यात कोरोना व्हायरस अधिक वेगाने वाढेल का? तज्ज्ञ म्हणाले…

राज्यात ओमिक्रॉनचा धोका वाढत आहे. त्यातच काही दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण व बोचऱ्या थंडीने राज्यात पारा घसरला आहे. परिणामी, काही दिवसांपासून विषाणूजन्य आजारांचे रुग्ण वाढले आहेत. बहुतांश क्लिनिकमध्ये व रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात विषाणूजन्य आजारांचे रुग्ण सर्वाधिक प्रमाणात दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी वाढली आहे. त्यातच ढगाळ वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे राज्यात … Read more