बहिण भावाच्या वाढत्या जवळकीनंतर पुन्हा वादाचा भडका; धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर केले ‘हे’ गंभीर आरोप
Pankaja Munde: पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वैर साऱ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर दोघांमधली दरी वाढत गेली. बीड मधील कोणतीही निवडणूक असो ताई विरुद्ध भाऊ असा सामना ठरलेलाच असतो. नुकत्याच झालेल्या निवडणुकीवरून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. धनंजय मुंडे म्हणाले की, समोरचा पॅनल हा फक्त … Read more