प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका’; ज्ञानवापी वादावर सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान
सध्या देशात उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीवरुन वाद सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे. ज्ञानवापीसाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आंदोलन करणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. नागपूर येथील आरएसएस येथील एका कार्यक्रमात काल मोहन भागवत बोलत होते. म्हणाले, ज्ञानवापी संदर्भात जो इतिहास आहे. त्याला … Read more