Gold Prices Today: सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले! 10 ग्रॅम सोन्याचे दर पाहून तोंडचे पाणी पळाले, किती पैसे मोजावे लागतायत?

Gold Prices Today:  सण-समारंभांच्या काळात सोन्या-चांदीच्या भावाने आकाशाला भिडत असल्याचे दिसून येत आहे. आज, ९ ऑक्टोबर रोजी, २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख २२ हजार ८१० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर १ किलो चांदीसाठी १ लाख ४८ हजार ९४० रुपये मोजावे लागत आहेत. जळगावच्या सुवर्णनगरीत (Jalgaon) गेल्या २४ तासांत सोन्याच्या दरात पुन्हा मोठी … Read more

Jalgaon Family died due to Shock: शेताच्या कुंपणातील करंट लागून पाच जणांचं कुटुंब मृत्यूमुखी; अवघ्या दोन वर्षांची दुर्गा मृतदेहांजवळ बसून..

Jalgaon Family died due to Shock : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील एरंडोल (Erandol) तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वारखेडी (Warkhedi) गावात बुधवारी पहाटे शेताभोवती लावलेल्या तारेच्या कुंपणात विद्युतप्रवाह सोडण्यात आल्याने एका संपूर्ण कुटुंबावर काळाने झडप घातली. या कुंपणाला स्पर्श झाल्यामुळे पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन वर्षांची दुर्गा पावरा (Durga Pawara) ही चिमुरडी आश्चर्यकारकरित्या … Read more

menstruation : मासिक पाळीत स्वयंपाक का केला? सासू नणंदेने जीव घेतल्याचा आरोप, दोन लेकरं पोरकी

menstruation : जळगाव तालुक्यातील किनोद गावात एक हृदयद्रावक आणि संशयास्पद घटना घडली आहे. *गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय 26)* या विवाहितेचा मृतदेह गुरुवारी (1 मे) गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. प्राथमिक माहितीप्रमाणे, ही आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र *माहेरच्या नातेवाईकांनी तिला गळा दाबून ठार मारल्याचा आरोप* केला आहे. पती आणि सासू-नणंद फरार गायत्री कोळी या … Read more

Sharad Pawar : शरद पवारांसाठी धक्कादायक बातमी! दोन माजी मंत्री अन् दोन माजी आमदार सोडणार साथ

Sharad Pawar

Sharad Pawar : जळगाव जिल्ह्यातून महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार(SHARAD PAWAR) गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या गटाचे दोन माजी मंत्री आणि दोन माजी आमदार लवकरच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी गटात प्रवेश करणार आहेत. डॉ. सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर अजित पवार … Read more

Jalgaon : हळदीच्या कार्यक्रमात निवृत्त PSI बापाने लेकीवर आणि जावयावर केला गोळीबार; मुलीचा मृत्यू, जावई गंभीर

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या मुलीवर संतापलेल्या वडिलांनी एका लग्नसमारंभात गोळीबार करून तिचा जागीच खून केला, तर जावई गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने आरोपी वडिलाला चोप दिला असून, तोही जखमी आहे. मृत महिला तृप्ती अविनाश वाघ (वय २४) हिने अविनाश ईश्वर … Read more

पुतण्याच्या मृत्युनंतर आक्रोश करता करता काकूनेही सोडले प्राण, वाचून काळीज फाटेल

रेल्वे अपघाताच्या घटना आपण अनेकवेळा पाहिल्या आहेत. रोज रेल्वे दुर्घटनेच्या बातम्या समोर येत असतात. यामध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. जळगावमधूनही अशीच एक बातमी समोर आली आहे. पाचोरा शहरातील हनुमान नगर येथील एका २७ वर्षीय तरूणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागला आणि त्याचा जागीच मृत्यु झाला. तरूणाचा मृत्यु झाल्यानंतर पुर्ण कुटुंबीयांना धक्का बसला होता. त्यातल्या … Read more

pankaj deshmukh : देशासाठी काय पण! मोठा मुलगा शहीद झाला असतानाही आईने दुसऱ्या मुलाला केलं सैन्यात भरती

pankaj deshmukh

pankaj deshmukh join army | देशप्रेमाची अनेक उदाहरणे समोर येत असतात. आता असंच एक उदाहरण जळगावातून समोर आलं आहे. देशप्रेम काय असतं हे एका आईने दाखवून दिलं आहे. पहिला पोटचा मुलगा शहीद झाला असतानाही एका आईने दुसऱ्या मुलाला देशाच्या सेवेसाठी सैन्यात भरती केलं आहे. जम्मू काश्मीरच्या २६/११ च्या हल्ल्यात जळगाव जिल्ह्यातील एक जवान शहीद झाला … Read more

eknath khadse : शिंदे – फडणवीस सरकारचा राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसेंना दणका! वाचा नेमकं काय घडलं?

eknath khadse

eknath khadse : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याबद्दलची एक मोठी बातमी समोर येतं आहे. अलीकडे जळगावमधून एक प्रकरण उघडकीस आलं आहे. जळगाव जिल्हा दूध संघात गैरव्यवहार झाल्याच समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पुन्हा एकदा खडसे चर्चेत आले आहेत. जळगाव जिल्हा दूध संघात गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. याप्ररकरणी गुन्हा दाखल करावा, … Read more

eknath khadse : खडसेंचा रात्रभर पोलीस ठाण्यात मुक्काम; प्रकृती अस्वस्थ, नक्की कारण काय?

eknath khadse

eknath khadse : भाजपला रामराम ठोकून अलीकडेच एकनाथ खडसे राष्ट्रवादी – कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर खडसे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याची देखील बातमी समोर आली होती. खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त देखील माध्यमांमध्ये झळकले होते. असं असतानाच पुन्हा खडसे चर्चेत आले आहेत. जळगाव जिल्हा दूध संघात गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं … Read more

Shinde group : शिंदेगटात गेलेल्या महीला आमदाराची आमदारकीच रद्द होणार; केला ‘हा’ मोठा गुन्हा

नुकत्याच शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या आमदार लता सोनावणे यांच्या अडचणीत वाढ झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. लता सोनावणे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवा, अशी याचिका आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली आहे. जात वैधता प्रमाणपत्रावरुन लता सोनावणे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आदिवासी संघटनांच्या ५२२ पदाधिकाऱ्यांनी मिळून राज्यपालांकडे लता सोनावणे यांच्याविरोधात याचिका … Read more