वर्ल्ड कप विनर, डॉग लवर, मुलाच्या सिलेक्शनवरून वाद; वाचा BCCI चे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्याबद्दल..

BCCI President: भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांची मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) 36 व्या अध्यक्षपदी निवड झाली. ते भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुलीची जागा घेणार आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) बिन्नी यांची बिनविरोध निवड झाली. जय शहा यांची सलग दुसऱ्यांदा सचिवपदी निवड झाली. World Cup, BCCI, Roger Binny, Jay Shah … Read more

अग्निपथचा निषेध करण्यासाठी पोहोचलेल्या कन्हैया कुमारला तरूण म्हणाले, देशद्रोही; झाली मारहाण

अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी देशव्यापी सत्याग्रहच आयोजन केले. याच अनुषंगाने काँग्रेस नेता कन्हैया कुमार पाटणा येथे पोहोचला, मात्र निषेध करण्यासाठी आलेल्या कन्हैया कुमारला विरोधाचा सामना करावा लागला. यावेळी कन्हैयाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि जमावाने त्यांना देशद्रोही म्हटले. कन्हैया कुमारने भाषण सुरू करताच त्याचा निषेध सुरू झाला. काँग्रेस कार्यकर्ते आणि घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांमध्ये हाणामारीही … Read more

आता जगभरातील सगळेच्या सगळे खेळाडू खेळणार IPL, पहा यासाठी जय शहांनी काय जादू केलीय

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आयपीएलसाठी आपल्या कॅलेंडरमध्ये अडीच महिन्यांचा कालावधी देणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी पीटीआयला ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, बीसीसीआय आणि फ्रँचायझी आयपीएल संघांनी परदेशात जाऊन मैत्रीपूर्ण सामने खेळवण्याच्या योजनेवरही काम करत आहेत. (jai shah new announcement for ipl) आयपीएलच्या १५ व्या हंगामापासून संघांची संख्या … Read more

सौरव गांगुलीने राजीनाम्याचा प्रँक केल्यानंतर चाहत्यांनी केले ट्रोल, भन्नाट मीम्सचा पडला पाऊस

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. सौरव गांगुलीने सोशल मीडियावर  ट्विट करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने बुधवारी ट्विट करून संपूर्ण जगात खळबळ माजली होती. सौरव गांगुलीने ट्विट केले आहे की, तो काही तरी नवीन लवकरच सुरू करणार आहे. त्यानंंतर सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या … Read more