‘किलोनी सोने, कोट्यावधींची कॅश’; रेल्वे अधिकाऱ्याकडे सापडले करोडोंचे घबाड, पाहून CBI लाही फुटला घाम

सीबीआयने भुवनेश्वरमधील रेल्वेच्या निवृत्त मुख्य वाणिज्य व्यवस्थापकाच्या आवारात छापा टाकून 17 किलो सोने आणि 1.57 कोटी रुपये रोख जप्त केले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी या छाप्याची माहिती दिली. एजन्सीने 3 जानेवारी रोजी प्रमोद कुमार जेना (1989 च्या बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा अधिकारी) यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. … Read more

BJP leader: भाजप नेत्याच्या गाडीतून तब्बल ४०० किलो गांजा जप्त; भाजप नेता म्हणतो, हे तर…

Marijuana

Mangal Debbarma, Ganja, BJP/ रविवारी धलाई जिल्ह्यात त्रिपुरा भाजप प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष (BJP leader) मंगल देबबर्मा (Mangal Debbarma) यांच्या वाहनातून सुमारे ४०० किलो गांजाची मोठी खेप जप्त केल्यानंतर पोलिसांनी सोमवारी त्याच्याविरुद्ध चौकशी सुरू केली. वृत्तानुसार, त्या दिवशी ते कमालपूरला जात होते. वाहन जप्त करण्यात आले असले तरी रात्री सोडण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. धलाई जिल्हा … Read more

Raid on lodge in Jalgaon : जळगावात पोलिसांची लॉजवर रेड, आक्षेपार्ह अवस्थेत सापडलेल्या १३ मुलींनी केला धक्कादायक दावा..

jalgaon lodge raid

Raid on lodge in Jalgaon: जळगावमध्ये पोलिसांनी एमआयडीसी परिसरातील लॉजवर छापा टाकला. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात १३ जोडप्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईने जळगावमध्ये एकच खळबळ माजली. पोलिसांनी अचानक टाकलेल्या छाप्यामुळे ही जोडपी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आली आहेत. जळगावच्या शहर भागात असणाऱ्या दोन लॉजवर पोलिसांनी छापे टाकले. एका लॉजवर तीन मुले व … Read more

‘रेड’मधील अजय देवगण स्टाईलने आयकर विभागाची छापेमारी, जालन्यातून ३९० कोटींची मालमत्ता जप्त

आयकर विभागाकडून जालना जिल्ह्यात मोठा छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. स्टील कारखानदार आणि व्यवसायिकांवर पडलेल्या या छाप्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या हाती तब्बल ३९० कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती लागल्याची माहिती आहे. यावरून मराठवाड्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे दिसते. (income tax department raid from Jalana) आयकर विभागाच्या या कारवाईबद्दल अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली होती. त्यामुळे जालना … Read more

Bribe: छापा पडला तर घेतलेली लाच घेऊन पळाला अधिकारी, व्हिजिलेन्स टीमने पाठलाग करून पकडले

Vigilance -Team-Ranger -Gogoi

लाच (Bribe): आसाममधील सरकारी कार्यालयांमध्ये होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी सतर्कता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक संचालनालयाकडून मोहीम जोरात सुरू आहे. बुधवारी या पथकाने कचार जिल्ह्यातील लखीपूर वनविभागाच्या रेंजरला रिश्वतच्या रकमेसह रंगेहात पकडले.(Forest Department Officer, Ranger Devvrat Gogoi, Vigilance Team, Bribe, Raid,) छाप्याची माहिती मिळताच रेंजरने त्याच्या कार्यालयातून पैशांसोबत पळ काढण्याचा प्रयत्न केला.  मात्र पथकाने काही अंतरावरून रेंजरला पकडून … Read more

भारताला २०४७ पर्यंत मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा होता इरादा; बिहारमधून २ दहशतवाद्यांना अटक

बिहारची राजधानी पाटणामधून पोलिसांनी देशविरोधी, विघातक कारवाया करणाऱ्या २ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मार्शल आर्ट ट्रेनिंग सेंटरच्या नावाखाली देशविरोधी दहशतवादी कारवयांचे प्रशिक्षण शिबिर हे २ दहशतवादी चालवत होते. विशिष्ट समुदायातील तरुणांना भडकवून या शिबिरात सामील करून घेतले जात होते. (terrorist training classes under the guise of martial arts training; In Bihar) फुलवारीशरीफच्या ‘नया … Read more

वैज्ञानिकाच्या घरावर छापा, लाखोंची रोकड आणि सोन्याचे दागिने पाहून अधिकारीही झाले हैराण

मध्य प्रदेशातील सतना येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वैज्ञानिक सुशील कुमार मिश्रा(Sushil Kumar Mishra) यांच्या घरावर आर्थिक गुन्हे कक्षाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. सुशील कुमार मिश्रा यांना प्रदूषण नियंत्रण मंडळात ३२ वर्ष काम केले आहे. या ३२ वर्षांच्या नोकरीत त्यांना ६० लाख रुपये पगार मिळाला असता, पण त्यांनी भ्रष्टाचार करत कोट्यवधी रुपये कमावले आहेत.(scientist sushil kumar mishra … Read more

फडणवीसांच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या वकीलाच्या घरावर ईडीची धाड, वाचा सतीश उकेंबद्दल..

Ad. satish uke

नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांच्याविरोधात याचिका दाखल करणारे वकील अ‍ॅड. सतीश उके यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. अ‍ॅड. सतीश उके हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधातील खटल्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आहेत.(advocate satish uke home ED raid) आज सकाळी अ‍ॅड. सतीश उके … Read more

समाजवादी पार्टीच्या नेत्याच्या ताफ्यावर पोलिसांनी टाकला छापा, मिळाले फक्त 200 रुपये

एमएलसी निवडणुकीतील देवरिया-कुशीनगर मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार डॉ. कफील खान यांच्या ताफ्याला आज यूपी पोलिसांनी प्रचारासाठी जात असताना अडवले. काळा पैसा पकडण्यासाठी त्यांच्या ताफ्यावर छापा टाकण्यात आला असला, तरी पोलिसांनी वाहनांसह त्यात बसलेल्या लोकांची झडती घेतली असता, तेथून केवळ दोनशे रुपयेच जप्त होऊ शकले.(police-raid-samajwadi-party-leaders-convoy-find-only-rs-200) योगींच्या पोलिसांच्या या कृतीने कफील यांचे मन भरून आले. एका ट्विटमध्ये … Read more