Grampanchayat Election : ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत झाले दुध का दुध पाणी का पाणी, शिंदे-ठाकरे गटाचा निकाल वाचून बसेल धक्का

eknath shinde uddhav thakre

Grampanchayat Election uddhav thackeray eknath shinde group  | राज्यात ७७५१ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली आहे. त्यानंतर आज या निवडणूकींचे निकाल लागत आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांचा सरपंच निवडणून येत आहे. तर अनेक पक्षांना धक्क्यावर धक्के लागत आहे. तर काही ठिकाणी चांगलीच सुरस पाहायला मिळत आहे. रविवारी ग्रामपंचायतींची निवडणूकांचं मतदान पार पडलं आहे. यात सरासरी ७४ … Read more

Election: महाजनांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का; गुलाबराव पाटलांनाही मागे पाडत अपक्षांचा गुलाल

राज्यात एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिली ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहे. मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्यात आता जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून आलेला निकाल हा शिंदे आणि भाजपसाठी धक्कादायक ठरला आहे. चोपडा तालुक्यात ११, तर यावल तालुक्यात २ अशा एकूण १३ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. या ठिकाणच्या निवडणुकीत शिंदे गटाचे मंत्री … Read more

Elections : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची सेंच्युरी, तर शिवसेनेला मोठा धक्का; पाहा आतापर्यंतची आकडेवारी

राज्यात एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिली ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहे. सध्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे, एकूण ५४७ जागांसाठी ही मतमोजणी सुरू आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार शिवसेना बॅकफूटवर दिसत आहे. राज्यातील ६०८ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. एकूण १६ जिल्ह्यातील ५४७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. … Read more

gram panchayat election : पु्न्हा एकदा भाजपच नंबर वन! राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप-शिंदे गटाचा बोलबाला

Gram panchayat election | राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल जाहीर झाले असून भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीनेही चांगलीच बाजी मारली असून राष्ट्रवादीने भाजपला चांगलीच टक्कर दिली आहे. ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व पाहायला मिळालं आहे. पण यामध्ये काँग्रेसला खास अशी कामगिरी करता आली नाही. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या शिंदे गटाने मोजक्या ठिकाणी विजय मिळवला आहे. … Read more

‘या’ जिल्ह्यात शिंदे गटाला भोपळा! शिवसेनेने केला सुपडा साफ

राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. यातील जळगाव जिल्ह्यात लागलेल्या निकालामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. या जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिंदे गटाचा पराभव झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल पाहिल्यास, भाजपला ६, शिवसेनेला ५, राष्ट्रवादीला ५, काँग्रेसला ५, इतरला ३ जागा मिळाल्या आहेत. … Read more

Shivsena: बंडानंतर शिवसेनेचा पहीला विजय; उद्धव ठाकरेंना साथ देत मतदारांनी शिंदेंना दिला दणका

uddhav thackeray eknath shinde

solapur grampanchayat election win shivsena | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गट स्थापन करुन आमदारांनी राज्यात सत्ता स्थापन केली आहे. आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर शिवसेना खासदारही शिंदे गटात सामील झाले आहे. त्यामुळे आता नवीन शिवसेना तयार होताना दिसून येत आहे. सध्या ग्रामपंचायतीचे निकाल हाती लागत आहे. असे असताना आता सोलापूरात … Read more

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप- शिंदे गटाचा वरचष्मा; ठाकरे गटाला मोठा धक्का

राज्यात विधानपरिषद निवडणूक झाल्यापासून सुरू झालेल्या सत्तासंघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर राज्यात पहिल्यांदाच २७१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. राज्यातील या निवडणुकीचे काल निकाल लागले असून अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर राज्यात पहिल्यांदाच २७१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीचा निकाल काल लागला. या २७१ ग्रामपंचायतीपैकी तब्बल १०० हून अधिक ग्रामपंचायतींवर … Read more

Election: आमदाराला त्याच्याच साध्या कार्यकर्त्याने धोबीपछाड देत जिंकली निवडणूक; केला सुपडा साफ

popatrao gavade

worker damu anna ghode win in grampanchayat election | राज्यातील ग्रामपंचायतीचे निकाल आता हाती येताना दिसून येत आहे. राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर शिरुर तालुक्यात ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. या निवडणूकीत माजी आमदार पोपटराव पवार यांना जबरधक्का बसला असून ते पराभूत झाले आहे. माजी सरपंच दामूअण्णा घोडे यांचे पॅनल विजयी झाले आहे. पोपटराव गावडे यांनी शिरुर … Read more