Chala Hawa Yeu Dya 2 : ‘चला हवा येऊ द्या 2’च्या प्रेक्षकांसाठी धक्का! निलेश साबळे शोमधून बाहेर, सूत्रसंचालक म्हणून दिसणार ‘हा’ अभिनेता

Chala Hawa Yeu Dya 2 :  मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाबाबत चर्चेला सध्या जोर चढलेला आहे. अनेक बदलांसह ‘चला हवा येऊ द्या 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र या नव्या पर्वात एक मोठा बदल घडतो आहे. तो म्हणजे सूत्रसंचालक बदलण्याचा. या आधी ‘चला हवा … Read more

गौरव मोरेचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाला रामराम, माफी मागत म्हणाला….

लोकप्रिय कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा सगळीकडे प्रसिद्ध आहे. यामध्ये अनेक कलाकार मोठे झाले त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. यामध्ये फिल्टर पाड्याचा बच्चन अशी ओळख मिळवलेला अभिनेता गौरव मोरे देखील प्रसिद्ध झाला. आता त्याने एक मोठी घोषणा केली आहे. अभिनेता गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला कायमच रामराम केला आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का … Read more

गौरव मोरेने दुबईतही केली तुफान हवा! ‘गौरव, गौरव’चा आवाज देत टाळ्या अन् शिट्या; पहा व्हिडीओ

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो आज घराघरात पोहोचला आहे. प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा हा शो आज प्रत्येक घरात पाहिला जातो. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यातील कलाकार. त्यातील कलाकारांचा विनोदी अभिनय पाहून प्रेक्षक खळखळून हसल्याशिवाय राहत नाहीत. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण हा शो मोठ्या आवडीने पाहतात. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर विदेशात राहणारे मराठी लोकंही हा शो … Read more

Gaurav More : “भीमराया आमच्या श्वासावर तुमचे उपकार…”, लंडनला जाऊनही आंबेडकरांना नाही विसरला हास्यजत्रा’फेम गौरव मोरे; खास फोटो पोस्ट करत म्हणाला,

gaurav more visit amabedkar house in london | महाराष्ट्राची हास्यजत्रा हा विनोदी कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. या कार्यक्रमातील कलाकारांनी महाराष्ट्राच्या जनतेला अक्षरश: वेड लावलं आहे. सोनी मराठीवर लागणाऱ्या या कार्यक्रमात अनेक चांगले विनोदी कलाकार आहेत, जे त्यांच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधील अनेक कलाकांरांनी महाराष्ट्राच्या जनतेला हसून हसून लोटपोट केले … Read more

फिल्टरपाडाच्या झोपडपट्टीत राहणारा गौरव मोरे कसा झाला हास्यजत्रेचा स्टार, वाचा यशोगाथा

महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावणारा विनोदवीर गौरव मोरे… हस्याजत्रा या कार्यक्रमाने गौरव मोरेला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. त्याला नुकताच भीमरत्न पुरस्कार मिळाला त्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत गौरव मोरे त्याच्या आयुष्याबद्दल पहिल्यांदा मोकळेपणाने माध्यमांसमोर बोलला आहे. गौरवने त्यावेळी सांगितले की, मला सुरुवातीपासूनच सिनेसृष्टीचे, रुपेरी पडद्याचे मोठे आकर्षण होते. गौरव सांगतो की, मला माहित आहे, मी हिरो … Read more

‘मी हा पुरस्कार घेण्याच्या लायकीचा नाही’; महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम अभिनेता असे का म्हणाला? वाचा…

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा विनोदी कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. या कार्यक्रमातील कलाकारांनी महाराष्ट्राच्या जनतेला अक्षरश: वेड लावलं आहे. सोनी मराठीवर लागणाऱ्या या कार्यक्रमात अनेक चांगले विनोदी कलाकार आहेत, जे त्यांच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. (gaurav more talk about the award) महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधील अनेक कलाकांरांनी महाराष्ट्राच्या जनतेला हसून हसून लोटपोट केले आहे. त्यातलाच … Read more