फक्त अदानीच नाही तर जगातील ‘या’ सहा गर्भश्रीमंत लोकांची संपत्तीही झपाट्याने होतेय कमी, पहा यादी
हिडनबर्ग रिसर्च संस्थेने गौतम अदानी यांच्या घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आणले आहे. हे प्रकरण समोर येताच व्यापारी जगात चांगलीच खळबळ माजली आहे. अदानींच्या घोटाळा संबंधित माहिती बाहेर येताच त्यांच्या संपत्तीत चांगलीच घसरण होताना दिसत आहे. शेअर मार्केटमध्ये असलेल्या अदानी समूहाच्या स्टॉकच्या किंमतीत भरपूर प्रमाणात घट होताना दिसत आहे. जगातील नंबर दोन श्रीमंत व्यक्तींमध्ये असलेले अदानी आज … Read more