Vijay Rupani Funeral : गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या अंत्यसंस्काराचे पैसे देण्यास भाजपचा नकार, कुटुंबावर ढकलला 25 लाखांचा भार

Vijay Rupani Funeral : गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांचे अकाली निधन राज्यात धक्कादायक ठरले. रुपाणी यांनी १२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना अपघातात जीव गमावला. ऑगस्ट २०१६ ते सप्टेंबर २०२१ या काळात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याचे नेतृत्व केले. माजी मुख्यमंत्री असताना रुपाणी यांनी पक्षासाठी आणि … Read more

Madhuri Elephant : नांदणीच्या महादेवी हत्तीणीने वनतारामध्ये पाऊल ठेवताच उठला जनआक्रोश, फोटोवर नेटकऱ्यांचा संताप

Madhuri Elephant : नांदणी (Nandani) गावातील श्री जिनसेन मठामधील ‘महादेवी’ हत्तीणीला जामनगर (Jamnagar) येथील वनतारा उद्यानात हलविण्याच्या निर्णयाने संपूर्ण जैन समाजाचा संताप उडवला आहे. या निर्णयाला विरोध करत सकल जैन समाजाने तीव्र आंदोलन छेडले असून, रिलायन्स कंपनीच्या पोस्टरवर जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे. नांदणीच्या ‘महादेवी’ हत्तीणीला वनताराकडे सुपूर्द केल्यावरून जनआक्रोश निर्माण झाला असून, सोशल … Read more

Mahadevi Elephant Kolhapur: महादेवी हत्तीण वनतारामधून नांदणीला परत येईल ? कोल्हापुरात हालचालींना वेग

Mahadevi Elephant Kolhapur : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील नांदणी (Nandani) मठातील महादेवी हत्तीणी (Mahadevi Elephant Kolhapur)ला गुजरातमधील वनतारामध्ये (Vantara Elephant) हलवण्यात आलं होतं. यावेळी ग्रामस्थांनी हत्तीणीला भावुक निरोप दिला आणि त्याच्या मिरवणुकीत सहभागी झाले. महादेवी हत्तीणीला परत नांदणी मठात आणण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर स्वाक्षरी मोहीम राबवली. सतेज पाटील (Satej Patil) आणि राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या … Read more

drugs : गुजरातच्या समुद्रात तब्बल 1800 कोटी रूपये किंमतीचे अंमली पदार्थ असणारी बोट पकडली, मासेमारीच्या नावाखाली मोठं रॅकेट

drugs : गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर एका चित्तथरारक कारवाईत गुजरात ATS आणि भारतीय तटरक्षक दलाने (Coast Guard) संयुक्तपणे तब्बल 1800 कोटी रुपयांचा MD ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. 300 किलो मेथॅम्पेटामिन (MD ड्रग्ज) असलेली एक बोट महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील समुद्रात पकडण्यात आली. ही कारवाई 12 आणि 13 एप्रिलच्या रात्री करण्यात आली होती. रात्रीच्या अंधारात पाकिस्तानी बोट भारतात प्रवेश … Read more

फक्त १० हजार देऊन पत्राचे शेड भाड्याने घेतले अन् कमावले तब्बल ४०० कोटी, कारनामा बघून पोलिसही हादरले

एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण चांगली जागा शोधतो. त्या जागेसाठी हवे तितके पैसे देखील मोजतो. मात्र गुजरात मधल्या एका तरुणाने व्यवसायासाठी पत्र्याची जागा घेतली आणि त्यातून हवी तितकी कमाई देखील केली. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल मात्र या तरुणाने पत्र्याच्या जागेत काम करून तब्बल ४०० कोटींची कमाई केली आहे. हरियाणामधील संदीप गुप्ता असे या … Read more

shashikant dabhi : सांताक्लॉज बनून गिफ्ट वाटणाऱ्या तरूणाला लोकांनी केली बेदम मारहाण; धक्कादायक कारण आले समोर

shashikant dabhi

people beat shashikant dabhi  | ख्रिसमस आता जवळ आला आहे. त्यामुळे सगळे जण हा सण साजरा करण्यासाठी तयारी करत आहे. अशात गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांता क्लॉज बनलेल्या एका तरुणाला लोकांनी जबर मारहाण केली आहे. मंगळवारी ही घटना घडली आहे. गुजरातच्या बडोद्यामध्ये एक व्यक्ती सांता क्लॉजचा पोशाख परिधान करुन गिफ्ट वाटत होता. … Read more

BJP : विधानसभेत तिसऱ्यांचा विजय, आप-काँग्रेसच्या उमेदवारांना धुळ चारणाऱ्या संगीता पाटील आहेत तरी कोण?

sangeeta patil

who is bjp mla sangeeta patil | नुकताच गुजरात विधानसभा निवडणूकीचा निकाल लागला आहे. या विधानसभा निवडणूकीत भाजपने १५६ जागांवर विजय मिळवत बहूमत मिळवले आहे. अशात एक महिला आमदार चांगलीच चर्चेत आली आहे. तिने तिसऱ्यांदा आपल्या मतदार संघात विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे ती महिला आमदार ही मराठी आहे. संगीता पाटील असे महिला आमदाराचे नाव … Read more

गुजरातमध्ये तीन वेळा एकाच मतदार संघातून निवडून येणारी ‘ही’ मराठी महिला आमदार नक्की आहे तरी कोण?

sangeeta patil

who is mla sangeeta patil  | नुकताच गुजरात विधानसभा निवडणूकीचा निकाल लागला आहे. या विधानसभा निवडणूकीत भाजपन १५६ जागांवर विजय मिळवत बहूमत मिळवले आहे. अशात एक महिला आमदार चांगलीच चर्चेत आली आहे. तिने तिसऱ्यांदा आपल्या मतदार संघात विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे ती महिला आमदार ही मराठी आहे. संगीता पाटील असे महिला आमदाराचे नाव आहे. … Read more

ajit pawar : “जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांचा स्वताच्या राज्यातच दारूण पराभव”

narendra modi jp nadda

ajit pawar talking about jp nadda | राज्यात गुरुवारी हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभेच्या निवडणूकींचे निकाल लागले आहे. गुजरातमध्ये भाजपचा तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे. या निकालावरुन राज्यातील नेतेही प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. आता यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर … Read more

Morbi bridge accident : अख्खे गुजरात आमच्या अश्रूंनी बुडून जाईल; मोरबी पूल अपघातात 3 मुले गमावलेल्या आईचा तळतळाट

Morbi bridge accident : गुजरातच्या मोरबी शहरात 30 ऑक्टोबरच्या संध्याकाळी पूल कोसळून 134 जणांचा मृत्यू झाला. या पुलाकडे दुर्लक्ष झाल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. आदल्या दिवशी एका अधिकाऱ्याने सांगितले होते की, पुलाचे नूतनीकरण करणाऱ्या खासगी कंपनीने सरकारची परवानगी न घेता तो पुन्हा खुला केला आहे. या दुर्घटनेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले, त्यामध्ये एका आईची … Read more