Raj Thackeray Vs BJP : भाजपला मोठा झटका; राज ठाकरेंच्या मोर्चाला पाठिंबा देत पदाधिकाऱ्याचा राजीनामा

Raj Thackeray

Raj Thackeray Vs BJP :  राज्यात हिंदी भाषा सक्तीने लागू करण्याच्या निर्णयाला विरोध वाढतच चालला आहे. नुकतीच शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक मोठी घोषणा करत, राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा एकत्रित मोर्चा 5 जुलै रोजी काढण्यात येणार असल्याचे जाहीर केलं. त्याच वेळी, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं … Read more

uddhav thackeray : ‘दसरा मेळाव्याला काॅंग्रेस राष्ट्रवादीच्या शुभेच्छांनंतर ठाकरेंना अबू आझमी आणि औवेसीच्या शुभेच्छांची प्रतीक्षा’

udhav thackeray

uddhav thackeray : सध्या राजकीय वर्तुळात दसरा मेळाव्यावरून राजकारण रंगलं आहे. इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन मेळावे पार पडणार आहे. यामुळे अवघ्या राज्याचं लक्ष याकडे लागलं असून आता यावरूनच आरोप – प्रत्यारोपांचे सत्र रंगले आहे. यात आता मनसेदेखील उडी घेतली आहे. तसेच सध्या दोन्ही गटांकडून जोरदार शक्ति प्रदर्शन केले जातं आहे. दोन्ही गटांनी आपापले टीझर प्रसिद्ध … Read more

“शिल्लक सेनेने दसरा मेळाव्यात ओवेसीला बोलवल्याचे समजते खरं का?”

udhav thackeray

राजकीय वर्तुळात दसरा मेळाव्यासाठी आत्तापासूनच हालचाली सुरू झाल्या आहेत. राजकीय घडामोडींमद्धे आता चर्चेत आलेला विषय म्हणजे, दरवर्षीचा दसरा मेळावा..! शिवसेनेमध्ये दोन गट स्थापन झाल्यामुळे यंदा शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण आयोजित करणार असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट आता दसरा मेळाव्यावरून आमने-सामने आले आहेत. अशातच माध्यमांशी बोलताना काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्या किशोरी … Read more

‘नावात भगतसिंग इतकंच कर्तृत्व, बाकी वरचा कोश रिकामाच’

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराती समाजांचे योगदान अधिक असल्याचं म्हटलं आहे. त्यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी मराठी माणसांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे विविध राजकीय पक्षांतून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यातच मनसेचे नेते गजानन काळे यांनी देखील राज्यपालांवर हल्लाबोल केला. कोश्यारी यांच्या विरोधातील त्यांचं … Read more

‘राऊतांमुळे ठाण्यात एकच नगरसेवक राहिला, सौ दाऊद, एक राऊत’; मनसेची खोचक टीका

raj thakre & sanjay raut

ठाण्यात शिवसेनेला मोठं भगदाड पडलं आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या ६७ नगरसेवकांपैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. आता शिवसेनेकडे म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्याकडे एकच नगरसेवक राहिला आहे. यावरून मनसेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांना खोचक टोला लगावला आहे.(mns leader gajanan kale tweet about sanjay raut ) मनसे नेते गजानन काळे … Read more

महाराजांचं नाव वापरण्याची शिवसेनेची लायकी नाही, हिंमत असेल तर.., संभाजीराजेंवरून मनसे आक्रमक

संभाजीराजे यांनी आपण राज्यसभा निवडणूकीची सहावी जागा अपक्ष लढवणार असे स्पष्ट केले होते. शिवसेना संभाजीराजेंना राज्यसभेजी उमेदवारी देईल अशी चर्चा होती, पण शिवसेनेने राज्यसभेच्या जागेसाठी कोल्हापूरचे शिवसेना नेते संजय पवार यांची घोषणा केली. त्यामुळे संभाजीराजेंना डावलून शिवसेनेने संजय पवारांना ही राज्यसभेची उमेदवारी दिली आहे, असे म्हटले जात होते. (mns leader challenge uddhav thackeray) संभाजीराजेंना उमेदवारी … Read more

रात्री १ वाजता हॉस्टेलच्या मुलांनी विलासरावांना फोन केला अन् ४७ लाख मंजूर झाले, वाचा किस्सा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आजही सर्व पक्षातील नेते आठवण काढताना दिसतात. सामान्य जनतेच्या मदतीसाठी ते कधीही धावून येत होते. त्यामुळे त्यांच्या दिलदारपणाचे , मदतीचे अनेक किस्से नेते मंडळी सांगताना दिसतात. कोणी जर समस्या घेऊन आलं तर ते काहीच वेळात ती समस्या सोडवायचे. (vilasrao deshmukh help hostel students) अनेकदा विलासराव देशमुख हे फोनवरुन, आलेल्या … Read more

शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंना लावली हिंदूजननायक उपाधी; मनसेचे कार्यकर्ते म्हणतात काय काय चोरणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढी पाडवा मेळाव्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राज्यातील राजकीय वातावरण हिंदुत्व आणि हनुमान चालीसाभोवती फिरू लागले आहे. राज ठाकरेंनी आक्रमक होत मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवावेत अशी मागणी केली. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यानी हिंदूजननायक राज ठाकरे अशी उपाधी लावली आहे. मनसेच्या अनेक पोस्टर्सवर राज ठाकरेंना हिंदूजननायक म्हणून पुढे करण्यात आले आहे. शिवसेना … Read more

माणसं जमा करायला अजूनही राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतोय का? मनसेचा शिवसेनेला टोला

raj thakare & udhav thakare

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे रोजी औरंगाबादमंध्ये सभा घेऊन महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडल्याचं पहायला मिळालं. शिवसेनेनं आता याच पार्श्वभूमीवर 14 मे रोजी एक जाहीर सभा आयोजित केली आहे. याबाबतचा टीझर शिवसेनेनं आज सकाळी आपल्या अधिकृत ट्विट्रर  हँडलवरून शेअर केला आहे. शिवसेनेनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राज ठाकरे यांच्या सभेचे फोटो आणि दृश्य वापरल्याचा … Read more