कोविड
जोपर्यंत हे किंग, बादशाह, सुलतान आहेत तोपर्यंत सिनेमा बुडतच राहणार, प्रसिद्ध दिग्दर्शकाचा टोला
बॉलीवूड(Bollywood) इंडस्ट्रीत गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या कलाकारांचा दणकट वाजत आहे. शाहरुख, सलमान, आमिर आणि अक्षय सारखे मोठे कलाकार मोठ्या पडद्यावर नेहमीच आपली जादू चालवत ...
IPL पाठोपाठ टीम इंडियानेही डावलले, ‘या’ दिग्गज स्टार गोलंदाजाची कारकीर्द जवळपास संपुष्टात
भारत आणि इंग्लंड याच्यामध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका इंग्लंडमध्ये खेळवली जात होती. ५ कसोटी सामन्यांमधील ४ सामने झाले असून १ कसोटी सामना राहिला होता. ...
‘पृथ्वीराज’मध्ये काम करण्यापूर्वी मानुषी छिल्लरने गाळला खूप घाम, तब्बल नऊ महिने घेतलं ट्रेनिंग
अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर स्टारर ‘पृथ्वीराज‘ या चित्रपटाचा ट्रेलर आज मुंबईत लाँच करण्यात आला. यादरम्यान, अक्षय कुमार(Akshay Kumar) आणि मानुषी छिल्लर आणि चित्रपटाच्या ...
“महाराष्ट्र केंद्राला सर्वात जास्त कर देतो, तरीही सापत्नेची वागणूक; मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीच दिली
आज पंतप्रधान मोदींची देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोविड विषयासंदर्भात बैठक झाली होती. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान ...
ब्रेकिंग! कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे ‘RRR’ रिलीज डेट पुढे ढकलली, चाहत्यांना पाहावी लागणार वाट
एसएस राजामौली यांचा बहुप्रतिक्षित ‘RRR’ ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. RRR ७ जानेवारीला रिलीज होणार होता. सध्या, RRR ची नवीन प्रकाशन तारीख ...









