IND vs SL : राहुलच्या कासवछाप खेळीने राखली भारताची लाज; दणदणीत विजयासह सिरीज घातली खिशात

KL RAHUL

IND vs SL | नुकताच टिम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये वनडे सिरीजमधील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारताने पुन्हा श्रीलंकेला धुळ चारली पण यावेळी श्रीलंकेने भारताच्या नाकी नऊ आणले होते. पण के एल राहुल एकटा भिडला आणि त्याने भारताकडे विजय खेचून आणला. के एल राहुलने संथ गतीने धावा करत हळू हळू भारताकडे विजय खेचून आणला. … Read more

Snake: राहुल-रोहितची फटकेबाजी रंगात असताना मैदानात शिरला साप; खेळाडूंचा उडाला गोंधळ, पाहा व्हिडीओ

काल भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा T२० सामना रंगला होता. या सामन्यात के एल राहुल आणि रोहित शर्मा फलंदाजी करत असताना मैदानात एक लक्ष विचलित करणारी घटना घडली. मैदानात चक्क सापाने दर्शन दिल्यामुळे एकच गोंधळ उडाला. या T२० सामन्यात के एल राहुल आणि रोहित शर्माची फटकेबाजी ऐन रंगात आली होती. सामन्याच्या पहिल्या चेंडूपासूनच दोघा … Read more

IND vs SA : सुर्याच्या वादळात दक्षिण आफ्रीकेचा पालापाचोळा; भारताने सामन्यासह सिरीजही घातली खिशात

team india

IND vs SA | भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका संघात मालिकेचा दुसरा टी-२० सामना आज पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताने २० षटकात २३७ धावा करत दक्षिण आफ्रिकेला घाम फोडला. हे आव्हान पार करत दक्षिण आफ्रिकेला २२१ धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकेनेही चांगली खेळी केली. भारतीय … Read more

IND vs SA : सुर्यकुमार यादवने साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजांना दाखवले ‘स्काय’, भारताचा धमाकेदार विजय

IND vs SA | साऊथ आफ्रिका विरूद्ध सध्या भारताची टी-२० सिरीज सुरू आहे. आज पहिला सामना पार पडला. या टी-२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर सामनाही जिंकला. गोलंदाजीमध्ये भारताने उत्तम कामगिरी केली. अर्शदीप सिंगने जबरदस्त गोलंदाजी करत पहिल्याच ओव्हरमध्ये ३ बळी घेतले. दुसरीकडे सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला. … Read more

पाच वेळच्या चॅम्पिअन असलेल्या मुंबई संघावर नामुष्की, सलग आठवा पराभव; केएल राहुलचे शतक

पाच वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स (MI) IPL 2022 मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. 24 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. या मोसमात मुंबईचा हा सलग आठवा पराभव असून त्यांनी आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. अशा स्थितीत मुंबईला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणे आता अशक्य आहे. कर्णधार केएल राहुलच्या शानदार … Read more

के एल राहुल आणि अथिया शेट्टी लवकरच अडकणार लग्नबंधनात? सुनील शेट्टीने ट्विट करत दिली माहिती

बॉलिवूडमध्ये मागील काही दिवसांपासून लगीनघाई सुरू झाली आहे. मागील महिन्यातच अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल यांनी गुपचूप लग्न केले. आता या कलाकारांच्या नंतर अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा नंबर लागण्याची शक्यता आहे. याच यादीत आता आणखी दोन कलाकारांची नावे जोडली आहे. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. … Read more

के एल राहुलच्या ‘त्या’ कृतीवर भडकले मैदानावरील पंच, मागावी लागली माफी, पहा व्हिडीओ

जोहान्सबर्गमधील कसोटी सामना लोकेश राहुलसाठी महत्वाचा सामना होता. हा सामना त्याच्या कायम लक्षात राहणार आहे. मालिकेला सुरूवात होण्याआधीच रोहित शर्माने माघार घेतली आणि कर्णधारपद के एल राहुलच्या पदरात उपकर्णधारपद पडले होते. त्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीतूनही विराटने माघार घेतली कर्णधारपदही त्यालाच मिळाले. उपकर्णधारपद त्यानंतर बुमराहला मिळाले होते. के एल राहुलने जबाबदारीने ही कामगिरी … Read more